शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

"समजलं तर ठीक, नाही तर...!", कॅनाडामध्ये पंजाबी सिंगर तेजी कहलोंवर गोळीबार; रोहित गोदारा गँगनं घेतली जबाबदारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2025 11:42 IST

महत्वाचे म्हणजे, या गोळीबारामागचे कारणही गोदारा गँगने सोशल मीडिया पोस्टमध्ये सांगितले आहे...

कॅनाडामध्ये सातत्याने गुन्हेगारी वाढताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी लॉरेन्स बिश्नोई गँगने फायरिंग केली होती. आता रोहित गोदारा गँगने जबरदस्त फायरिंग करवली आहे. यासंदर्भात गोदारा गँगने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत हल्ल्याची जबाबदारीही घेतली आहे. सिंगर तेजी कहलोंवर आपणच गोळीबारी करवल्याचा दावा त्यांनी केला आहे. महत्वाचे म्हणजे, या गोळीबारामागचे कारणही गोदारा गँगने सोशल मीडिया पोस्टमध्ये सांगितले आहे.

रोहित गोदाराशी संबंधित गँगस्टर महेंद्र सरणने सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले, जय श्री राम, राम राम सर्व बंधूंना. मी (महेंद्र सरण दिलाना) (राहुल_रिनाउ) (विक्की_फलवान) बंधूंनो, (कॅनडा) मध्ये (तेजी कहलों) वर हा जो गोळीबार झाला आहे, तो आम्हीच करवला आहे. याच्या पोटात गोळ्या लागल्या आहेत. यावर समजले तर ठीक, नाहीतर पुढच्या वेळी मारून टाकू! हा आमच्या शत्रूंना आर्थिक मदत करत  होता. शस्त्रे पुरवत होता, कॅनडामध्ये आमच्या बंधूंची हेरगिरी करायचा आणि त्यांच्यावर हल्ला करण्याची योजना आखायचा. आमच्या बंधूंनकडे पाहणे तर दूरच, पण कोणी तसा विचारही केला, तर असे हाल करू की, इतिहासाच्या पानांतही गाजेल."  

कुणा-कुणाला दिली धमकी? - उसने लिखा, "मी तुम्हाला सांगतो, या गद्दाराच्या भानगडीत येऊन कोणी आमच्या बंधूंकडे वाकड्या डोळ्याने पाहिले अथवा याला कोणी आर्थिक मदत केली आणि आम्हाला कळले, तर त्याच्या कुटुंबीयांनाही सोडणार नाही! त्याचा पूर्ण नाश करू. हा इशारा सर्व बंधूंना, व्यापाऱ्यांना, बिल्डरांना, हवाला व्यापाऱ्यांसह सर्वांना आहे! कोणीही मदत केली, तर तो आमचा शत्रू ठरेल! 'अभी तो शुरुवात हुई है. आगे-आगे देखो होता है क्या!'"

कपिल शर्माच्या कॅफेवरही झाला होता हल्ला - यापूर्वी, कपिल शर्माच्या कॅफेवरही हल्ला झाला होता. 16 ऑक्टोबरला झालेल्या या हल्ल्यानंतर, एका उद्योगपतीच्या घरालाही निशाणा बनवण्यात आले होते. या दोन्ही घटनांची जबाबदारी गँगस्टर गोल्डी ढिल्लोंने घेतली होती.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Punjabi singer Teji Kahlon shot in Canada; Rohit Godara gang claims responsibility.

Web Summary : Punjabi singer Teji Kahlon was shot in Canada. The Rohit Godara gang claimed responsibility, citing Kahlon's alleged financial support to enemies, supplying weapons, spying, and planning attacks. The gang issued threats to anyone aiding Kahlon.
टॅग्स :CanadaकॅनडाCrime Newsगुन्हेगारी