शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण

By श्रीकिशन काळे | Updated: May 7, 2024 23:48 IST

रात्री अकराच्या सुमारास घडला प्रकार, मतदान प्रक्रियेशी घटनेचा संबंध नसल्याची पोलिसांची माहिती

श्रीकिशन काळे, लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे: वारजे माळवाडी येथील रामनगर या ठिकाणी तीन अज्ञात व्यक्ती मंगळवारी (दि.७) रात्री अकराच्या सुमारास दुचाकीवर आले होते. त्यांनी हवेमध्ये गोळीबार केला. त्यानंतर ते तिथून निघून गेले. ज्या ठिकाणी गोळीबार झाला, ते ठिकाणी मतदान केंद्रापासून लांब होते. त्यामुळे मतदान प्रक्रियेचा यासंदर्भात काहीही संबंध नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

बारामती लोकसभेचे मतदान मंगळवारी (दि. ७) होते. रात्री उशीरापर्यंत मतदानाची प्रक्रिया होती. त्यामुळे वारजे माळवाडी या ठिकाणी अज्ञात व्यक्तींनी हवेत गोळीबार केला. त्याचा मतदानाची संबंध असल्याची चर्चा सुरू होती. परंतु, ज्या ठिकाणी गोळीबार केला, त्या ठिकाणापासून मतदान केंद्र बरेच लांब होते. त्यामुळे या गोळीबाराचा मतदान प्रक्रियेशी काहीही संबंध नसल्याचे दिसून आले. दुचाकीवर आलेल्या तिघांनी हवेत तीन फायरिंग केले. त्यामध्ये कोणीही जखमी झालेले नाही. हा गोळीबार झाला तेव्हा या परिसरातील मतदानाची प्रक्रिया झालेली होती, असेही सांगण्यात आले.  त्यामुळे या गोळीबाराचा मतदान प्रक्रियेशी काहीही संबंध नसल्याचे बोलले जात आहे.

टॅग्स :PuneपुणेFiringगोळीबारPoliceपोलिसVotingमतदानElectionनिवडणूकBaramatiबारामती