शहरं
Join us  
Trending Stories
1
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
2
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
3
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
4
९४ वर्षीय अब्जाधीश वॉरेन बफेंचा मोठा निर्णय, दान केले ६ बिलियन डॉलर्सचे शेअर्स
5
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
6
शेतीच्या वादातून रक्तरंजित संघर्ष, पुतण्यानं माय-लेकाची केली हत्या; आरोपीनेही आयुष्य संपवलं
7
"ठेच लागल्यावर 'आई गं' म्हणायचं की 'ओ मेरी माँ'...", पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीला केदार शिंदेंचा तीव्र विरोध
8
मुंबई: मृत मुलाच्या वीर्यासाठी आईची धडपड, सेंटरने वीर्य देण्यास नकार दिल्यानंतर न्यायालयात धाव
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
SL vs BAN : मॅचसह मालिका गमावली अन् लगेच कॅप्टन्सी सोडली! पहिल्या टेस्टमध्ये बेस्ट खेळीसह रचला होता इतिहास
11
भांडूपमधील प्रकरण जादूटोणा प्रकरण: अटकेनंतर पोलीस ठाण्यातच दाम्पत्याकडून मंत्रोच्चार, वैभव आणि हर्षदाला पोलिसांनी घडवली अद्दल
12
३० जूनला PPF, SSY सारख्या योजनांचे व्याजदर कमी होणार? सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता, पाहा डिटेल्स
13
Vaijapur Crime: वैजापुरात महिला कीर्तनकाराची आश्रमातच दगडाने ठेचून हत्या, छ. संभाजीनगरात खळबळ!
14
Astro Tips: कुंडलीत 'ही' ग्रहस्थिती दर्शवते जोडीदाराचे विवाहबाह्य संबंध; वाढतो जीवाला धोका!
15
"फडणवीसांना खूपच धूर्त म्हणावं लागेल, प्रत्येक अधिवेशनाआधी ते एक फासा फेकतात आणि...", अंजली दमानियांचं सूचक ट्विट
16
'ही' महारत्न कंपनी देणार ३००% चा डिविडेंड; ५ वर्षांत शेअरमध्ये ११८४ टक्क्यांची तेजी, तुमच्याकडे आहे का?
17
‘किंग बिबी’ला जग एवढं का घाबरतं? त्यांनी इराणलाही शिंगावर घेतलं
18
कोण आहे शेफालीचा पती? ५ वर्षांतच मोडलेला पहिला संसार, मग पराग त्यागीच्या प्रेमात पडली अन्...
19
"माझा मुलगा सरन्यायाधीश होईल, पण ते पाहायला मी नसेल"; वडिलांची आठवण येताच भावुक झाले CJI गवई
20
Local Train Mega Block: रविवारी मुंबईत फिरण्याचा प्लॅन; मग मेगाब्लॉक अपडेट जाणून घ्या

फुकटचं चिकन घेण्यासाठी नकली बंदुकीतून हवेत गोळीबार; नागरिकांमध्ये दहशत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2020 07:06 IST

वसई पूर्वेच्या सीताराम बाप्पानगर येथे इरफान कुरेशी याच्या दुकानावर रविवारी रात्री ९ वाजता तीन तरुण चिकन घेण्यासाठी आले होते.

नालासोपारा : चिकनच्या पैशांवरून झालेल्या वादातून दोन तरुणांनी विक्रेत्याला घाबरवण्यासाठी नकली बंदुकीतून हवेत दोनदा गोळीबार केल्याचा प्रकार उघड झाला आहे. बंदुकीचा आवाज ऐकून परिसरातील रहिवाशांमध्ये घबराट पसरली होती. याप्रकरणी सचिन सिंग (४५) आणि किरण सकपाळ (३३) या आरोपींना माणिकपूर पोलिसांनी अटक केली आहे.

वसई पूर्वेच्या सीताराम बाप्पानगर येथे इरफान कुरेशी याच्या दुकानावर रविवारी रात्री ९ वाजता तीन तरुण चिकन घेण्यासाठी आले होते. चिकन घेतल्यावर त्यांनी पैसे देण्यास नकार दिला आणि नकली बंदुकीतून हवेत गोळीबार करून दहशत निर्माण केली.दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांचा साथीदार जयेश सिंग हा फरार आहे. आरोपींना सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सुपे यांनी सांगितले.

टॅग्स :Policeपोलिस