शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

शऱजील उस्मानीविरोधात आक्षेपार्ह ट्वीट केल्याप्रकरणी FIR दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2021 16:28 IST

FIR filed against Sharjeel usmani : महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यात काही आक्षेपार्ह ट्विट केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी  एफआयआर नोंदविला आहे, अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने गुरुवारी दिली.

ठळक मुद्देजालना येथील अंबड येथील रहिवासी आणि हिंदू जागरण मंचात काम करणारे फिर्यादी अंबादास अंभोरे यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, उस्मानी यांनी ट्विटरवर नुकत्याच झालेल्या काही पोस्टमध्ये भगवान राम यांच्याबद्दल अनादर शब्दांचा वापर केला आणि हिंदूंच्या भावना दुखावल्या

अलिगड मुस्लिम विद्यापीठाचे माजी विद्यार्थी नेते शरजील उस्मानी यांच्यावर महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यात काही आक्षेपार्ह ट्विट केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी  एफआयआर नोंदविला आहे, अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने गुरुवारी दिली.जालना येथील अंबड येथील रहिवासी आणि हिंदू जागरण मंचात काम करणारे फिर्यादी अंबादास अंभोरे यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, उस्मानी यांनी ट्विटरवर नुकत्याच झालेल्या काही पोस्टमध्ये भगवान राम यांच्याबद्दल अनादर शब्दांचा वापर केला आणि हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत, असे ते म्हणाले.या तक्रारीच्या आधारे अंबड पोलिसांनी उस्मानीविरोधात बुधवारी रात्री भारतीय दंड संहिता कलम 295-अ (धार्मिक भावनांना भडकावणारे द्वेषपूर्ण कृत्य) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यातील तरतुदींनुसार गुन्हा दाखल केला, अशी माहिती अधिकाऱ्याने दिली. हे प्रकरण जालना सायबर विभागात वर्ग करण्यात येईल, असेही ते पुढे म्हणाले.या वर्षाच्या सुरूवातीस, पुणे पोलिसांनी 30 जानेवारी रोजी झालेल्या एल्गार परिषदेच्या वेळी केलेल्या भाषणावरून उस्मानीविरोधात आयपीसी कलम  153 (ए) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या संदर्भात उस्मानी यांनी मार्चमध्ये पुणे पोलिसांकडे आपला जबाब नोंदवला होता.

टॅग्स :PoliceपोलिसTwitterट्विटरHinduहिंदूJalanaजालना