शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

आर्थिक फसवणूक करणारी टोळी अखेर गजाआड

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2019 04:52 IST

गुगलवरून मनी ट्रान्सफर करणाऱ्या दुकानांची माहिती घेऊन त्यांच्या खात्यातील रक्कम दुस-या खात्यात वळवून करून आर्थिक फसवणूक करणा-या बिहारी टोळीला वालीव पोलिसांनी गजाआड केले

नालासोपारा -  गुगलवरून मनी ट्रान्सफर करणाऱ्या दुकानांची माहिती घेऊन त्यांच्या खात्यातील रक्कम दुस-या खात्यात वळवून करून आर्थिक फसवणूक करणा-या बिहारी टोळीला वालीव पोलिसांनी गजाआड केले आहे. त्यांना वसई न्यायालयात हजर केले असता १४ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.वसई पश्चिमेकडील दिवाणमान परिसरातील अंबाडी रोडवरील रामचंद्र अपार्टमेंटमधील सदनिका नंबर बी/२०७ मध्ये राहणारे देवेंद्र अमरनाथ सिंग (४२) यांचा मनी ट्रान्सफर करण्याचा व्यवसाय आहे. वसई पूर्वेकडील चिंचोटी येथे सत्यम शिवम कम्युनिकेशन नावाचे त्यांचे दुकान आहे. या दुकानाच्या पी. डी. खात्यामधून २६ जूनला सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास ८ लाख ३७ हजार ९९८ रूपये वेगवेगळ्या खात्यात वळते झाल्याने वालीव पोलीस ठाण्यात १ जुलैला गुन्हा दाखल करण्यात आला होता.पोलिसांनी या गुन्ह्याचा तपासावरून तिघांना ताब्यात घेतले. या आरोपींनी गुगलवरून दुकानाची माहिती घेऊन त्यावरील मोबाइल नंबर ट्रू कॉलरवर टाकून इमेल आयडी मिळवला. मोबाइलला पासवर्ड असल्याने पे बिंगो कंपनीच्या मनी ट्रान्सफर पोर्टलमध्ये जाऊन ८ लाख ३७ हजार ९९८ रुपये वेगवेगळ््या खात्यात वळविल्याची धक्कादायक माहिती तपासात उघड झाली.त्यानंतर राजू कुमार विनोद प्रसाद, सरोजकुमार महेंद्र सिंग आणि नितीशकुमार रणजित प्रसाद या टोळीला मंगळवारी रात्री अटक करण्यात आली.

टॅग्स :ArrestअटकCrime Newsगुन्हेगारी