शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनमध्ये कुटुंबावर आली बेताची स्थिती, कलहातून बेरोजगार मुलाने केली वडिलांची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2020 15:29 IST

दोघांमध्ये वाद झाल्यानंतर मुलाने वडिलांवर काठीने हल्ला केला व त्यांना गंभीर जखमी केले.

ठळक मुद्दे७० वर्षीय कृष्णा गोरीवाले हे सुभाष नगरातील म्हाडा कॉलनीमध्ये आपल्या कुटूंबासह राहत होते.पोस्टमॉर्टमवरून असे दिसून आले की गंभीर जखमी झाल्याने मृत्यू झाला.

मुंबई - रविवारी भांडुप येथे वडिलांची मुलाच्या हातून हत्या झाली आहे. लॉकडाऊनमध्ये घरातील खर्चाबाबत दोघांमध्ये वाद सुरू होता. वडील रुग्णालयात काम करत असताना आणि संपूर्ण घराचा खर्च चालवत असताना मुलगा बेरोजगार आहे. लॉकडाऊनमुळे त्याला कोणतीही नोकरी मिळत नव्हती. दोघांमध्ये वाद झाल्यानंतर मुलाने वडिलांवर काठीने हल्ला केला व त्यांना गंभीर जखमी केले. नंतर त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी मुलाला अटक केली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ७० वर्षीय कृष्णा गोरीवाले हे सुभाष नगरातील म्हाडा कॉलनीमध्ये आपल्या कुटूंबासह राहत होते. त्यांचा मुलगा सचिन हा कधीकधी घरातील खर्चासाठी थोडीफार कामे करायचा, मात्र लॉकडाऊननंतर त्याचे उत्पन्न पूर्णपणे बंद झाले. वडिल रुग्णालयात नोकरी करत होते.शुक्रवारी कृष्णा गोरीवाले रुग्णालयातून कामावर परतले. सचिन नोकरी न मिळाल्याने गेल्या काही दिवसांपासून अस्वस्थ होता. भांडुप येथील एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, सचिनच्या नोकरीबाबत वडील आणि सचिन यांच्यातील वाद होता. भांडणानंतर सचिनने त्याच्या वडिलांच्या पाय, पाठीवर आणि डोक्यावर हल्ला केला. त्यावेळी जखम फारशा गंभीर दिसत नव्हत्या. त्यामुळे कुटुंबातील प्रत्येकजण शांतपणे झोपायला गेला. दुसर्‍या दिवशी गोरीवालेची प्रकृती खालावली. कुटुंबीयांनी त्यांना दवाखान्यात आणले. येथेच त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी पुढे सांगितले की, पोस्टमॉर्टमवरून असे दिसून आले की गंभीर जखमी झाल्याने मृत्यू झाला. मुलाविरूद्ध भारतीय दंड संहिता कलम 302 (खून) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. त्यालाही कोर्टात हजर केले असता कोर्टाने २९ एप्रिलपर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावली.

टॅग्स :MurderखूनPoliceपोलिसArrestअटक