शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
3
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
4
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
5
सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!
6
नोकरीला कंटाळलात? फक्त २०,००० रुपयांमध्ये सुरू करा 'हे' ४ छोटे व्यवसाय, दरमहा बंपर कमाईची संधी!
7
Raj Kushwaha : "सोनमने तिच्या पतीला खाल्लं आणि आता..." असं म्हणणाऱ्या राजच्या आजीचा झाला मृत्यू
8
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
9
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
10
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 
11
Nitish Rana: भारतीय क्रिकेटर नितीश राणाने दिली 'गूड न्यूज'; झाला जुळ्या मुलांचा बाबा; पाहा Photo
12
“मराठी भाषा, संस्कृती संपवायला हिंदी सक्ती, भाजपा-RSSचा अजेंडा हाणून पाडू”: हर्षवर्धन सपकाळ
13
भारत चीनला करणार 'बाय-बाय'; आता 'या' देशातून येणार रेअर अर्थ मॅग्नेट; कार कंपन्यांचं टेन्शन संपणार?
14
Video - हॉटेलमध्ये बॉयफ्रेंडसोबत नवऱ्याने रंगेहाथ पकडताच 'ती' झाली स्पायडरमॅन, थेट छतावरुन...
15
एका हाताला लकवा, नीट ऐकताही येत नाही! तरीही ४४ वर्षांपासून अयातुल्ला खामेनेई कसं सांभाळतात इराणचं सरकार?
16
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
17
Fastag New Rules : एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
18
सलमान खानने केली आमिरची चेष्टा, नवीन गर्लफ्रेंडवरुन म्हणाला; "तो परफेक्शनिस्ट..."
19
“पांडुरंग सगळ्यांच्या मनोकामना ऐकतील”; अजितदादा CM होण्याबाबत सुनेत्रा पवारांचे सूचक विधान

मीरा रोडमधील बेकायदा कॉल सेंटरविरोधात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2018 21:28 IST

परंतु, या कॉल सेंटरचा दुरसंचार विभागाकडील नोंदणीचा पत्ता मालाडचा होता. या शिवाय अमेरीकन कंपन्यांची कामं घेताना दुरसंचार विभागाची परवानगी नसताना कॉल सेंटरमध्ये इंटरनेट कॉल घेतले जात होते.

मीरा रोड - मीरा रोडमध्ये दुरसंचार विभागाची परवानगी नसताना चालणाऱ्या बेकायदा कॉल सेंटरविरोधात पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अनेक परवानग्या नसताना देखील कॉल सेंटर चालवून शासनाचा महसूल बुडविण्यात आल्याचे समोर आले आहे.

सहाय्यक पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांना मीरारोडच्या डेल्टा गार्डन समोरील सी. आर. आर्केडमध्ये बेकायदा कॉल सेंटर सुरु असल्याची माहिती मिळाली होती. ठाणे ग्रामीण पोलीस अधिक्षक डॉ. शिवाजीराव राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली कुलकर्णी यांच्यासह उपअधिक्षक शांताराम वळवी, काशिमीरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक वैभव शिंगारे व पोलीस पथकाने सदर कॉल सेंटरवर धाड टाकली असता निचेल या नावाने कॉल सेंटर चालवले जात होते.

परंतु, या कॉल सेंटरचा दुरसंचार विभागाकडील नोंदणीचा पत्ता मालाडचा होता. या शिवाय अमेरीकन कंपन्यांची कामं घेताना दुरसंचार विभागाची परवानगी नसताना कॉल सेंटरमध्ये इंटरनेट कॉल घेतले जात होते. बेकायदेशीर कॉल सेंटर चालवतानाच शासनाचा महसुल देखील बुडवला जात होता. पोलिसांना धाडीदरम्यान याबाबत वस्तुस्थिती समजल्यानंतर त्यांनी दुरसंचार विभागास कळवले होते. पोलीसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात दोन आरोपी असून याप्रकरणी पोलीस व दुरसंचार विभाग तपास करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीArrestअटक