शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

ऑनलाइन शिक्षणात अश्लील चित्रफीत प्रकरणी गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2021 12:26 IST

Crime News: खेड तालुका एज्युकेशन सोसायटीच्या इंग्रजी माध्यम विद्यालयाच्या (केटीईएस स्कूल) शैक्षणिक झूम ॲपवर ऑनलाईन वर्ग सुरु असताना अश्लील चित्रफीत सुरू झाली.

 राजगुरुनगर : खेड तालुका एज्युकेशन सोसायटीच्या इंग्रजी माध्यम विद्यालयाच्या (केटीईएस स्कूल) शैक्षणिक झूम ॲपवर ऑनलाईन वर्ग सुरु असताना अश्लील चित्रफीत सुरू झाली. या प्रकरणी खेड पोलिसांनी दखल घेतली असून, अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.पोलीस निरीक्षक सतीश गुरव यांनी याविषयी माहिती दिली. ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनंतर मंगळवारी गुरव यांनी शाळेत जाऊन या प्रकाराची चौकशी केली. संबंधित शिक्षक, या झूम ॲपवर सहभागी झालेले विद्यार्थी, तसेच शाळेतील सर्व कर्मचारीवर्गाची चौकशी केली. याबाबत सायबर क्राईमअंतर्गत गुन्हा दाखल झालेला असून शाळेचा शैक्षणिक ॲपवरील डाटा जप्त केला असल्याचे त्यांनी सांगितले.शाळेने मंगळवारी शैक्षणिक ॲपच बंद ठेवून विद्यार्थ्यांचा ऑनलाइन वर्ग देखील घेतला नाही. पुणे जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले, याबाबतचा अहवाल पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीEducationशिक्षण