शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

रिपाई जिल्हाध्यक्षाविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2020 20:52 IST

Molestation : महिलेच्या फिर्यादीतील अन्य दोन घटनेत एकावर बलात्कार व तिघांवर दमदाटी - शिवीगाळ केल्याचा गुन्हा पोलिसांनी दाखल केला आहे.

ठळक मुद्दे पीडित महिला हि काशिमीरा पोलीस ठाण्यासमोर धरणे देऊन बसली होती . तिची फिर्याद पोलिसांनी नोंदवून घेतली असून शेलेकर यांनी फेब्रुवारी २०१६ मध्ये त्यांच्या कार्यालयात सदर महिलेचा विनयभंग केला.

मीरारोड - रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे मीरा भाईंदर जिल्हाध्यक्ष देवेंद्र शेलेकर यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा काशिमीरा पोलिसांनी दाखल केला आहे. तर महिलेच्या फिर्यादीतील अन्य दोन घटनेत एकावर बलात्कार व तिघांवर दमदाटी - शिवीगाळ केल्याचा गुन्हा पोलिसांनी दाखल केला आहे.पीडित महिला हि काशिमीरा पोलीस ठाण्यासमोर धरणे देऊन बसली होती . तिची फिर्याद पोलिसांनी नोंदवून घेतली असून शेलेकर यांनी फेब्रुवारी २०१६ मध्ये त्यांच्या कार्यालयात सदर महिलेचा विनयभंग केला. तर कृष्णा कांबळे ह्याने काशिमीरा नाका येथे जुलै २०१८ मध्ये त्याच्या गाडीत महिलेस थंडपेयात गुंगीचे औषध देऊन बलात्कार केला. घोडबंदर शिफ्टिंग येथे सदर महिलेस  अजय सिंह, विशाल व संजय यांनी दमदाटी व शिवीगाळ केली . वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज घाटकर हे तपास करत आहेत.

टॅग्स :MolestationविनयभंगPoliceपोलिसmira roadमीरा रोडRamdas Athawaleरामदास आठवले