शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

गायक अभिजित भट्टाचार्यच्याविरोधात गुन्हा दाखल; महिलेला शिवीगाळ करणं भोवलं 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2018 17:13 IST

संबंधित महिलेने स्वत:च दुसऱ्या मजल्यावर अनधिकृत बांधकाम केल्याचा दावा अभिजीतने केला आहे. याप्रकरणी आंबोली पोलीस अधिक तपास करत आहेत.

मुंबई - बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक अभिजीत भट्टाचार्यविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभिजीतने एका महिलेला फोनवरून शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी आंबोली पोलीस स्थानकांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोप करणारी महिला ही त्याच्याच इमारतीत राहणारी आहे अशी माहिती आंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत गायकवाड यांनी ''लोकमत''शी सांगितले. भा. दं. वि.कलम ५०९ आणि ५०६ अन्वये अभिजीतविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सोसायटीत सुरू असलेल्या दुरुस्तीच्या कामावरून अभिजीत आणि तक्रारदार महिलेत शाब्दिक बाचाबाची झाली. त्यावेळी फोनवर बोलताना अभिजीतने आपल्याला शिवीगाळ केल्याचा आरोप संबंधित महिलेने केला आहे. अभिजीत भट्टाचार्यची व्यावसायिक जागा भाडेतत्वावर दिली आहे. त्याचे भाडेकरू तिथं ड्रिलिंगचे काम करत होते. या कामाला त्या महिलेने विरोध केला. म्हणून जागेचा मालक असल्यामुळे अभिजीतने या प्रकरणात मध्यस्थी केली अशी माहिती पोलिसांनी दिली. त्याचप्रमाणे संबंधित महिलेने स्वत:च दुसऱ्या मजल्यावर अनधिकृत बांधकाम केल्याचा दावा अभिजीतने केला आहे. याप्रकरणी आंबोली पोलीस अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :Crimeगुन्हाMumbaiमुंबईPoliceपोलिस