शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

तळेगाव दाभाडे येथे विवाहितेच्या शारीरिक व मानसिक छळप्रकरणी सासरच्यांविरोधात गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2020 17:24 IST

मुलगी झाली म्हणून शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी मारहाण

ठळक मुद्देमुलगी झाली म्हणून शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी मारहाण

पिंपरी : गाडी घेण्यासाठी माहेरून अडीच लाख रुपये आणण्यास सांगितले. तसेच मुलगी झाली म्हणून शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी मारहाण करून विवाहितेचा छळ केला. तळेगाव दाभाडे येथे १३ सप्टेंबर २०१६ ते १८ जुलै २०२० दरम्यान हा प्रकार घडला.राहुल राजेंद्र मांजरेकर (क्य ३०), रजना राजेंद्र मांजरेकर, राजेंद्र लक्ष्मण मांजरेकर, प्राची अमर माने (सर्व रा. तळेगाव दाभाडे) यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत आरोपी राहुल याच्या पत्नीने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गाडी घेण्यासाठी माहेराहून अडीच लाख रुपये आणण्याची मागणी सासरच्यांनी फिर्यादी यांच्याकडे केली. तसेच सासरच्यांना मुलगा हवा होता. मात्र फिर्यादी यांना मुलगी झाली. या कारणावरून त्यांनी फिर्यादी यांचा छळ केला. तसेच आरोपी पती राहुलचे एका महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याने आरोपी यांनी फिर्यादी यांचा शारीरिक व मानसिक छळ केला असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. दरम्यान, पती राहुल मांजरेकर यांनी देखील तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी त्यांची पत्नी, सासू व मेव्हणी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. दोन्ही गुन्ह्यांचा तपास तळेगाव दाभाडे पोलीस करीत आहेत. 

टॅग्स :Talegaon Dabhadeतळेगाव दाभाडे पोलीसWomenमहिलाPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी