शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
4
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
5
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
6
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
7
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
8
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
9
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
10
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
11
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
12
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
13
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
14
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
15
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
16
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
17
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
18
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
19
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

शिक्षिकेने 16 वर्षीय विद्यार्थ्यावर केला रेप, चांगले मार्क्स देण्याचं आमिष दाखवून घेतला फायदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2023 11:44 IST

Teacher Raped Student : मिसौरीमध्ये 26 वर्षीय शिक्षिका लीना स्टीवर्टला आपल्याच विद्यार्थ्यावर रेप केल्याबाबत अटक करण्यात आली आहे. तिच्यावर आरोप आहे की, तिने विद्यार्थ्याला चांगले मार्क्स देण्याचं आमिष दाखवलं.

Teacher Raped Student : शिक्षक आणि विद्यार्थ्याचं नातं फार खास अससतं. असे अनेक शिक्षक असतात जे आपल्या शिष्यांना पुढे नेण्यासाठी खूप मेहनत घेतात. पण अमेरिकेतील एका शिक्षिकेने आपल्या विद्यार्थ्यासोबत फारच धक्कादायक कृत्य केलं. आपली कामेच्छा भागवण्यासाठी तिने विद्यार्थ्यावर रेप केला. तिने त्याला चांगले नंबर देण्याचं आमिष दाखवलं होतं.

मिसौरीमध्ये 26 वर्षीय शिक्षिका लीना स्टीवर्टला आपल्याच विद्यार्थ्यावर रेप केल्याबाबत अटक करण्यात आली आहे. तिच्यावर आरोप आहे की, तिने विद्यार्थ्याला चांगले मार्क्स देण्याचं आमिष दाखवलं आणि त्याच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. विद्यार्थ्याने दावा केला की, त्याला भीती होती की, जर त्याने शिक्षिकेचं ऐकलं नाही तर ती त्याला फेल करेल. त्यामुळे त्याने तिचं ऐकलं.

दोनदा घेतला त्याचा फायदा

विद्यार्थी केवळ 16 वर्षांचा होता आणि येथील कायद्यानुसार, तो एक अल्पवयीन होता. चौकशी दरम्यान त्याने सांगितलं की, अभ्यासादरम्यान शिक्षिका त्याच्यावर खूप लक्ष देत होती. त्याची फार काळजी घेत होती. दोघांची पहिली भेट एका दुसऱ्या विद्यार्थ्याच्या घरी झाली होती. त्यानंतर ती त्याला दोनदा भेटली आणि त्याच्यासोबत संबंध ठेवले. दोन्ही वेळा ती तिच्या कारने आली आणि त्याला सोबत घेऊन गेली.

पहिल्या भेटीवेळी शिक्षिकेने विद्यार्थ्याला किसं केलं आणि त्याला कपडे काढण्यास सांगितलं. हे ऐकून त्याला धक्का बसला. तो घाबरलेला होता आणि त्याच्या डोळ्यातून पाणी येत होतं. तो तिला म्हणाला की, त्याला हे बरोबर वाटत नाहीये. त्याला घरी जायचं आहे. पण तिने ऐकलं नाही. दुसऱ्या वेळी त्यांनी किस केलं, कपडे काढले आणि संबंध ठेवले.

स्‍कूल प्रशासनाला हे जेव्हा समजलं तेव्हा शिक्षिकेला सुट्टीवर पाठवलं. प्रशासनने सांगितलं की, आम्ही गैरवर्तनाच्या कोणत्याही आरोपाकडे फार गंभीरतेने बघतो. त्यामुळे जेव्हा डिसेंबरमध्ये हा आरोप लावण्यात आला तेव्हाच तिला सक्तीच्या सुट्टीवर पाठवण्यात आलं. आम्ही चौकशीत मदत करत आहोत आणि योग्य ती कारवाई केली जाईल.

टॅग्स :Americaअमेरिकाsexual harassmentलैंगिक छळ