शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

महिला-पुरुषाची मालाडमध्ये आत्महत्या; पोलिसांकडून अपमृत्यूची नोंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2022 06:05 IST

Suicide News : या दोघांनी आत्महत्या केल्याचे उघड झाले असून, पोलिसांनी याप्रकरणी अपमृत्यूची नोंद करत तपास सुरू केला आहे.

मुंबई : मालाड पश्चिम परिसरात रविवारी संध्याकाळी एका महिलेसोबत पुरुषाचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. या दोघांनी आत्महत्या केल्याचे उघड झाले असून, पोलिसांनी याप्रकरणी अपमृत्यूची नोंद करत तपास सुरू केला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत व्यक्ती रणजितसिंह कैलास यादव (३३) हे प्रदीपकुमार दुर्गाप्रसाद शुक्ला यांच्या कारवर चालक म्हणून २ मेपासून रुजू झाले होते. यादव यांना २९ मे रोजी अंगावर पुरळ उठल्यामुळे ते त्यांच्या मूळ गावी उत्तर प्रदेशात गेले होते. तेथून ३ जून रोजी गुड्डीदेवी मुन्नालाल हरजन (३५) हिला उत्तर प्रदेश येथून घेऊन आले आणि वळणाई येथील शिवगामीनगरमध्ये खोली भाडेतत्त्वावर राहत होते. त्यानंतर ५ जून रोजी रात्री ते दोघे मूळ गावी जाणार होते. त्यामुळे शुक्ला त्यांना स्टेशनवर सोडण्यासाठी दुपारी त्यांच्या खोलीकडे आले. त्यांनी बऱ्याच वेळा दरवाजा वाजवूनदेखील यादव यांनी दरवाजा उघडला नाही. म्हणून त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. तेव्हा पोलिसांनी दरवाजाच्या बाजूला असलेल्या खिडकीमधून आत प्रवेश केला. तेव्हा साडीच्या साह्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत यादव आणि हरजन त्यांना दिसले. त्यांना शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांना डॉक्टरांनी तपासून दाखल मृत घोषित केले. 

विवाहबाह्य संबंधमयत स्त्री आणि पुरुष हे विवाहित असून त्यांचे एकमेकांशी विवाहबाह्य संबंध होते. त्यानुसार त्यांनी आत्महत्या का केली याची चौकशी पोलीस करत आहेत. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून नेमके कारण काय असावे याची चर्चा येथील नागरिकांमध्ये सुरू आहे.

टॅग्स :MumbaiमुंबईCrime Newsगुन्हेगारी