शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

घृणास्पद! तांत्रिकाच्या सांगण्यावरून पित्याने दीड वर्षाच्या मुलीचा दिला बळी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2020 21:11 IST

पित्याने रात्री फावड्याने मुलीची गळा कापून तिचा मृतदेह जमिनीत पुरला.

ठळक मुद्दे पोलिसांना माहिती मिळताच मृताची आई ककरौली पोलीस ठाण्यात गेली आणि हत्या केलेल्या पित्याविरूद्ध गुन्हा दाखल केला.वडिलांचे म्हणणे आहे की, घरात क्लेश उत्पन्न झाला होता आणि मुलगी त्याच्याकडे आली नव्हती, म्हणून त्याने तांत्रिकच्या सांगण्यावरून ही हत्या करण्यात आली.

मेरठ - मुजफ्फरनगर येथील ककरौली पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक हृदयद्रावक घटना घडली. वडिलांनी तांत्रिकांच्या सांगण्यावरून अडीच वर्षाच्या मुलीचा बळी दिला. पित्याने रात्री फावड्याने मुलीची गळा कापून तिचा मृतदेह जमिनीत पुरला.

पोलिसांना माहिती मिळताच मृताची आई ककरौली पोलीस ठाण्यात गेली आणि हत्या केलेल्या पित्याविरूद्ध गुन्हा दाखल केला. पोलिसांनी वडिलांना व त्याच्या साथीदार तांत्रिकला अटक केली आणि जमिनीत पुरलेला मृतदेह ताब्यात घेतला. वडिलांचे म्हणणे आहे की, घरात क्लेश उत्पन्न झाला होता आणि मुलगी त्याच्याकडे आली नव्हती, म्हणून त्याने तांत्रिकच्या सांगण्यावरून ही हत्या करण्यात आली.सीओ भोपा राम मोहन शर्मा यांनी सांगितले की, मीरापूर पोलीस ठाण्याच्या परिसरातील गाव सिकंदरपूर येथील रहिवासी असलेला वाजिदचा मुलगा खुर्शेद, त्याची पत्नी रिहाना आणि ५ मुले यांच्यासह राहत असून ककरौली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खाईखेडा येथे काम करतात. मेरठच्या रसीदनगरमध्ये राहणारा इरफान यांचा मुलगा रफीक हा मजूर असून तो तांत्रिक देखील आहे. रविवारी रात्री वाजिदने आपली अडीच वर्षाची सर्वात लहान मुलगी तरन्नुमची गळा आवळून नंतर तिची मान फावड्याने कापून हत्या केली. यानंतर, मृतदेह जमिनीत पुरला. रात्री उशिरा मुलीच्या हत्येची माहिती मिळताच रिहानाने ककरौली पोलीस ठाणे गाठले आणि घटनेची माहिती पोलिसांना कळविताना तिचा नवरा आणि तिचा साथीदार तांत्रिक इरफान यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.सीओने सांगितले की, ककरौली पोलिसांनी त्वरित कारवाई केली आणि मारेकरी वडील वाजिद व तांत्रिक इरफान यांना अटक केली आणि जमिनीत पुरलेल्या मुलीचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठविला. सीओच्या म्हणण्यानुसार, चौकशीदरम्यान वाजिदने सांगितले की, घरात क्लेशामुळे त्रास झाला आहे आणि सर्वात लहान मुलगी तरन्नुम त्याच्याकडे नव्हती. याबद्दल सांगितले असता तांत्रिक इरफानने सांगितले की, असे केल्यास सर्व ठीक होईल. त्याच्या सांगण्यावरून खुर्शेदने ही घटना घडवून आणली. सीओ भोपा म्हणाले की, दोघांची चौकशी केली जात आहे.

 

टॅग्स :MurderखूनUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिसArrestअटक