शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
2
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
3
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
4
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
5
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
6
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
7
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
8
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
9
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
12
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
13
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
14
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
15
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
16
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
17
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
18
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
19
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
20
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."

नालासोपाऱ्यातील ह्रदयद्रावक घटना; तीन मुलींची हत्या करुन पित्याने केली आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2020 09:02 IST

जन्मदात्या पित्याने आपल्या पोटच्या तीन मुलींची हत्या करून स्वत:चीही जीवनयात्रा संपवली तर सहा महिन्यांपूर्वीच या मुलांची आई त्याच्यापासून वेगळी झाली होती.

वसई -  आपल्या पोटच्या तीन मुलींची गळा चिरून हत्या केलेल्या जन्मदात्या बापाने स्वतः देखील आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवारी रात्री घडली आहे,या घटनेनंतर शहरात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नालासोपारा पूर्वेतील डॉन लेन, बाबुलपाडा येथे पिता कैलास विजू परमार (35 ) हा आपल्या कु. नयन परमार (12 ) , कु.नंदिनी परमार (7 ) आणि कु.नयना परमार (3 ) या तीन मुलींसह राहत होता. मात्र सहा महिन्यापूर्वी कैलासची पत्नी त्याच्यापासून वेगळी  राहत असल्याने घरामध्ये तो आपल्या तिघा मुलीसोबत राहत होता. दरम्यान शनिवारी रात्री उशिरा 10,30 च्या सुमारास कैलास परमार याने चक्क आपल्या तीन मुलींची चाकूने गळा चिरून हत्या केली आणि नंतर स्वत:वर देखील चाकूने वार करून आत्महत्या केली आहे. परिणामी या हत्येमागचे नेमके कारण अजूनही समजू शकले नसून तुळींज पोलीस अधिक तपास करत आहेत.

तर या घटनेनंतर सर्वत्र परिसरात खळबळ उडाली असून तीन चिमुकल्यांचा जीव नेमका काय बोलला असेल याबाबत ही हळहळ व्यक्त केली जात आहे. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरारPoliceपोलिस