शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

खळबळजनक! १३ वर्षांची मुलगी गरोदर, सरकारी शाळेतील शिपायाने केला बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2024 16:58 IST

एका १३ वर्षीय मुलीवर सरकारी शाळेतील शिपायाने बलात्कार केला आणि त्यानंतर ती अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

उत्तर प्रदेशातील फर्रुखाबाद जिल्ह्यात एका १३ वर्षीय मुलीवर सरकारी शाळेतील शिपायाने बलात्कार केला आणि त्यानंतर ती अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी शाळेतील शिपाई आणि त्याच्या साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्याच्या साथीदाराने घटनेच्या वेळी त्याला मदत केल्याचा आरोप आहे.

एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, "१३ वर्षीय मुलीच्या कुटुंबीयांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मुलगी रात्री शौचास गेली होती, तेव्हा गावातील पंकज आणि अमित यांनी तिला पकडलं. मुलीला एका घरात नेलं, जिथे अमितने तिच्यावर बलात्कार केला, तर पंकज बाहेर उभा राहून नजर ठेवत होता."

"आरोपीने मुलीच्या तोंडात कापड भरून तिच्यावर बलात्कार केला. यानंतर मुलीला धमकी देण्यात आली की, तिने तक्रार केल्यास तिला जीवे मारलं जाईल, पण जेव्हा मुलगी पाच महिन्यांची गरोदर राहिली तेव्हा तिच्या आईला याप्रकरणाची माहिती मिळाली. त्यानंतर आईने स्थानिक पोलिसांशी संपर्क साधला."

पोलिसांनी सांगितलं की, आरोपीविरुद्ध बलात्कार आणि पॉक्सो कायद्यांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पंकज हा सरकारी शाळेत शिपाई आहे.  कायमगंज कोतवालीचे अधिकारी राम अवतार यांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. याप्रकरणी लवकरच अटक करण्यात येईल. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेशPregnancyप्रेग्नंसी