शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

रात्रीचं जेवण केल्यावर बेशुद्ध झाला परिवार, 2 वर्षाच्या मुलीला घेऊन प्रियकरासोबत फरार झाली सून

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2023 09:38 IST

शुक्रवारी सकाळी बराच वेळ होऊनही कुणी बाहेर आलं नाही तेव्हा शेजाऱ्यांना संशय आला. त्यांनी घरात जाऊन पाहिलं तर परिवारातील 5 लोक बेशुद्ध पडलेले होते.

उत्तर प्रदेशच्या पीलीभीतमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे एका विवाहित महिलेने रात्री जेवणात नशेचा पदार्थ टाकला. नंतर हे जेवण पती, सासू आणि सासऱ्यांना खाऊ घातलं. ज्यामुळे ते सगळेच बेशुद्ध झाले. यानंतर महिला आपल्या दोन वर्षाच्या मुलीला घेऊन प्रियकरासोबत फरार झाली. इतकंच नाही तर महिला दागिने आणि पैसेही घेऊन गेली. 

शुक्रवारी सकाळी बराच वेळ होऊनही कुणी बाहेर आलं नाही तेव्हा शेजाऱ्यांना संशय आला. त्यांनी घरात जाऊन पाहिलं तर परिवारातील 5 लोक बेशुद्ध पडलेले होते. त्यांना लगेच जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

ही घटना गुलाब टांडा गावातील आहे. इथे सुशील कुमार आपल्या परिवारासोबत राहतो. सुशीलने आपल्या पत्नीविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्याने सांगितलं की, 6 एप्रिलच्या सायंकाळी घरातील सगळ्यांनी जेवण केलं, ज्यानंतर सगळेच बेशुद्ध झाले. जेवण त्याच्या पत्नीनेच तयार केलं होतं. तिनेच त्यात नशेचा पदार्थ टाकला होता.

जेवणानंतर परिवारातील सगळे लोक बेशुद्ध झाल्यावर त्याची पत्न 2 वर्षाच्या मुलीला सोबत घेऊन प्रियकरासोबत फरार झाली. सुशीलने सांगितलं की, त्याला आधीपासूनच आपल्या पत्नीवर संशय होता की, तिचं कुणासोबत तरी अफेअर सुरू आहे. यावरून घरात अनेकदा वादही झाला आहे.सुशीलच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्ह्याची नोंद करून त्यांचा शोध घेणं सुरू केलं आहे. जेव्हा घराची झडती घेण्यात आली तेव्हा समजलं की, महिला तिच्यासोबत दागिने आणि घरातील पैसेही घेऊन गेली आहे. पोलीस महिलेचा शोध घेत आहेत. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारी