शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

ढोंगी साधूचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार, स्थानिकांनी धू-धू धुतलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2020 15:05 IST

Telangana Rape News : गेल्या तीन महिन्यांपासून ढोंगी साधू पीडित मुलीवर उपचाराच्या नावावर लैंगिक अत्याचार करत होता. 

हैदराबाद - उत्तर प्रदेशच्या हाथरसमधील सामूहिक बलात्कार प्रकरणाने देशभरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे. मात्र याच दरम्यान बलात्काराच्या अनेक घटना या सातत्याने समोर येत आहेत. अशीच एक घटना तेलंगणाच्या निजामाबादमध्ये घडली आहे. एका 15 वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप करत लोकांनी एका ढोंगी साधूला चांगलाच चोप दिला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, साधुने मानसिक आजारांवर उपचार करण्याच्या बहाण्याने मुलींवर अत्याचार केला आहे. पीडित मुलीच्या आई-वडिलांनीच तिला या साधुकडे नेलं होतं. ढोंगी साधूने आपल्याकडे दैवी शक्ती असल्याचा दावा करत मुलीवर यशस्वी उपचार करण्याचं आश्वासन मुलीच्या पालकांना दिलं. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या तीन महिन्यांपासून हा ढोंगी साधू पीडित मुलीवर उपचाराच्या नावावर लैंगिक अत्याचार करत होता. 

काठ्या आणि झाडूंनी आरोपीला चांगलाच दिला चोप

एक दिवस अचानक मुलीच्या पोटात दुखू लागलं आणि त्यामुळे तिला रुग्णालयात नेण्यात आलं. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर अल्पवयीन मुलगी गर्भवती असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. ढोंगी साधू मुलीला दुसऱ्या रुममध्ये नेऊन नशेचे पदार्थ देत होता. त्यानंतर तिच्यावर अत्याचार करत असल्याची माहिती समोर आली आहे. या धक्कादायक घटनेची माहिती मिळाल्यानंतर काही महिला कार्यकर्ते आणि स्थानिक लोक आरोपीच्या घरी पोहचले आणि त्याला चांगलाच चोप दिला. लोकांनी काठ्या आणि झाडूंनी आरोपीची चांगलाच धुलाई केली आणि पोलिसांच्या ताब्यात दिलं. 

पोलिसांनी ढोंगी साधूला केली अटक 

धुलाईचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पोलिसांनी ढोंगी साधूला अटक केली असून त्याच्याविरोधात बलात्कार आणि फसवणुकीच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. अमेरिकमध्ये बाप लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. जन्मदात्या पित्यानेच आपल्या 10 महिन्यांच्या मुलीवर बलात्कार केल्याची भयंकर घटना घडली. धक्कादायक बाब म्हणजे बलात्कारानंतर मुलगी जिवंत आहे की तिचा मृत्यू झाला आहे हे कसं चेक करू? असं गुगलवर सर्च केलं आहे. 

भयंकर! जन्मदात्याने केला 10 महिन्यांच्या मुलीवर बलात्कार; मुलीचा मृत्यू झाल्याचं कसं ओळखू?, गुगलवर केलं सर्च

अमेरिकेच्या पेनसिल्व्हेनियामध्ये मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. एका पित्याने आपल्या 10 महिन्यांच्या मुलीवर बलात्कार केला. बलात्कार केल्यानंतर मुलगी कोणतीच हालचाल करत नसल्याचं पाहून या आरोपीने गुगलवर मुलीचा मृत्यू झाला आहे की ती जिवंत आहे हे कसं कळेल यासंदर्भात सर्चही केलं. तसेच या धक्कादायक घटनेनंतर दोन तासांनी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. अंतर्गत गंभीर जखमा झाल्याने मुलीचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. 

 

टॅग्स :Rapeबलात्कारTelanganaतेलंगणाPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीArrestअटक