शहरं
Join us  
Trending Stories
1
MHT CET Exam Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये २२ जण अव्वल!
2
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
3
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
4
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
5
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
6
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
7
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 
8
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
9
विकीने दुसऱ्याच अभिनेत्रीचा पकडला हात, अंकिताचा रागराग; Video व्हायरल
10
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
11
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
12
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
13
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
14
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
15
'सगळे या..सगळे या...', मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
16
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
17
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
18
लेख: आता सीरियाचं 'लक्ष' महिलांच्या कपड्यांवर
19
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
20
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!

पोलीस असल्याची बतावणी करणारा निघाला तडीपार गुंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2019 06:54 IST

पोलीस असल्याचे सांगत नौपाड्यातील हॉटेलचालकाकडून २० हजारांची खंडणी उकळणाऱ्याला पोलिसांनी अटक केली.

ठाणे : पोलीस असल्याचे सांगत नौपाड्यातील हॉटेलचालकाकडून २० हजारांची खंडणी उकळणाऱ्याला पोलिसांनी अटक केली. धनाजी दळवी (२७, रा. मुरबाड, ठाणे) असे आरोपीचे नाव असून याच्याविरुद्ध फसवणुकीसह गुन्हे दाखल आहेत.धनाजीसह अभिजित उतेकर (२७, रा. खडकपाडा, कल्याण), समीर वडवले (२५, रा. मुरबाड, ठाणे) आणि परेश पाटील (२४, रा. चेंबूर, मुंबई) यांना नौपाडा पोलिसांनी ६ आॅगस्ट रोजी अटक केली. या चौघांनाही १३ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी मिळाली होती. त्यानंतर, त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.‘हाउस आॅफ मोमोज’ या हॉटेलमधून दळवीने पोलीसाच्या गणवेशात ५ आॅगस्ट रोजी खाण्याचे पार्सल खरेदी केले. त्याने पार्सलमध्ये स्टॅपलरची पिन टाकून आपण पोलीस असल्याची बतावणी केली. तर, त्याचे साथीदार तिथे आले. त्यांनी मालक वरुण कपूर (३४) यांना ‘तुमच्या मोमोजमध्ये स्टॅपलरची पिन आहे. त्यामुळे तुम्हाला अटक करण्यासाठी आल्याचे सांगून नोकराला बेड्या ठोकल्या. कारवाई टाळण्यासाठी त्यांच्याकडे २० हजारांची मागणी केली. तडजोडीअंती सात हजार कपूर यांनी सोपवल्यानंतर नौपाड्याचे पोलीस उपनिरीक्षक विनोद लबडे यांच्या पथकाने त्यांना अटक केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी