शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

देशी बनावटीची पिस्तुले, कट्टे, काडतूस हस्तगत : आरोपी जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2019 13:52 IST

आरोपी पिस्तुले विक्रीसाठी दिघीतील मॅग्झीन चौकात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

ठळक मुद्देगुन्हे शाखा युनिट तीनची कारवाई 

पिंपरी : पिस्तुल विक्रीसाठी आलेल्या एकाला जेरबंद करण्यात आले. त्याच्याकडून चार पिस्तुले व १५ काडतुसे जप्त करण्यात आली. सराईत गुन्हेगारांना ही पिस्तुले व काडतुसे विकणार असल्याचे आरोपीने कबूल केले आहे. गुन्हे शाखा युनिट ३ च्या पथकाने दिघी येथे मंगळवारी (दि. ३) ही कारवाई केली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिध्दार्थ ऊर्फ रौनक रिपुरमन शर्मा (वय २२, रा. दिघी, मुळ रा. बिहार) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी शर्मा हा पिस्तुले विक्रीसाठी दिघीतील मॅग्झीन चौकात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सापळा रचून पोलिसांनी त्यास शिताफीने पकडले. त्याची अंगझडती घेतली असता देशी बनावटीचे दोन पिस्तुले व देशी बनावटीचे दोन कट्टे व १५ जिवंत काडतुसे मिळून आली. सराईत गुन्हेगार बाबा पांडे व सॅन्डी गुप्ता (दोघे रा. भोसरी) यांच्या सांगण्यावरून बिहार येथून ही पिस्तुले, कट्टा व काडतुसे आणल्याचे आरोपी शर्मा याने पोलिसांना सांगितले. याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून आरोपी शर्मा याला अटक करण्यात आली.पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहायक पोलीस आयुक्त आर. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक भानुदास जाधव, सहायक पोलीस निरीक्षक सतीश कांबळे, पोलीस हवालदार राहुल खारगे, विठ्ठल सानप, गंगाधर चव्हाण, हजरत पठाण, पोलीस नाईक सचिन मोरे, जमीर तांबोळी, योगेश आढारी, नाथा केकाण, अरुण नरळे, योगेश्वर कोळेकर, पोलीस कर्मचारी त्रिनयन बाळसराफ, महेश भालचिम, राजकुमार हनमंते व सागर जैनक यांच्या पथकाने कारवाई केली.

टॅग्स :dighiदिघीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक