शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

हॉटेलमध्ये सुरु असलेल्या मोठ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; पोलिसांनी ११ तरुण-तरुणींना केली अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2021 21:18 IST

Sex Racket Exposed :सेक्स रॅकेटशी संबंधित हे प्रकरण इंदूरच्या उच्चभ्रू विजय नगर भागातील आहे. विजय नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या शीतल नगरमध्ये असलेले हॉटेल लव्ह हे वेश्याव्यवसायाचे अड्डे बनले होते.

इंदूर शहरात एका मोठ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. येथे पोलिसांनी 11 तरुण आणि तरुणींना अटक केली आहे. सुरुवातीच्या चौकशीत वेश्याव्यवसायात गुंतलेल्या देहविक्री करणाऱ्यांनी सांगितले की, ते गेल्या दोन-तीन महिन्यांपासून दलालांमार्फत हा दोरखं धंदा करत होते.सेक्स रॅकेटशी संबंधित हे प्रकरण इंदूरच्या उच्चभ्रू विजय नगर भागातील आहे. विजय नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या शीतल नगरमध्ये असलेले हॉटेल लव्ह हे वेश्याव्यवसायाचे अड्डे बनले होते. येथे इंदूरचे 2 दलाल बाहेरून आणलेल्या 5 मुली पुरवायचे. शुक्रवारी रात्री इंदूरचे विजय नगर पोलीस परिसरातील हॉटेल्सची अचानक तपासणी करत होते. तपासादरम्यान हॉटेल लव्हमध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर विजय नगर पोलिसांच्या महिला उपनिरीक्षक प्रियांका शर्मा यांच्या पथकाने छापा टाकला. यावेळी हॉटेलमध्ये 5 मुली आणि 6 तरुण उपस्थित होते, त्यांना पोलिसांनी अटक केली.

विजय नगर पोलिस ठाण्याचे प्रभारी यांनी ही माहिती दिलीविजय नगर पोलिस स्टेशनचे प्रभारी तहजीब काझी यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी वेश्याव्यवसायात सहभागी असलेल्या सर्व आरोपींना अटक केली असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून चौकशी सुरू केली आहे. या संपूर्ण प्रकरणात हॉटेल मालकालाही आरोपी करण्यात आले आहे. सध्या वेश्याव्यवसायात गुंतलेल्या सर्व 11 आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले आहे.

टॅग्स :Sex Racketसेक्स रॅकेटMadhya Pradeshमध्य प्रदेशPoliceपोलिसArrestअटकProstitutionवेश्याव्यवसाय