शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

भिगवणमध्ये लॉजवरील वेश्या व्यवसाय उघडकीस : गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2019 20:46 IST

सत्यजित हॉटेल भिगवण येथे बेकायदा अवैध वेश्या व्यवसाय चालत आहे अशी बातमी मिळाल्यानेसंबंधित लॉजवर छापा टाकला.

भिगवण :  इंदापूर तालुक्यातील भिगवण येथील एका लॉजवर बारामती गुन्हे अन्वेषण पथकाने टाकलेल्या छाप्यामध्ये वेश्या व्यवसाय सुरु असल्याचे उघड झाले आहे. पश्चिम बंगाल व बांगलादेश येथील पीडित महिलांचा या व्यवसायात सहभाग असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,आज रोजी बारामती शहरात पेट्रोलिंग करत असताना अप्पर पोलीस अधीक्षक जयंत मीना  यांना  भिगवण येथील वेश्या व्यवसायाबाबत गोपनीय बातमी मिळाली.सत्यजित हॉटेल भिगवण येथे बेकायदा अवैध वेश्या व्यवसाय चालत आहे अशी बातमी मिळाल्याने मीना यांनी तातडीने बारामती क्राईम ब्रँच प्रमुख पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना संबंधित लॉजवर छापा टाकण्याची सुचना केली.त्यानुसार पथकाने त्या लॉजवर सापळा रचुन छापा टाकला.यावेळी सत्यजित हॉटेल चे लॉज वर तीन पीडित महिला मिळून आल्या.  त्यातील २ महिला पश्चिम बंगाल व १ महिला बांगलादेशी असल्याचे निष्पन्न झाले आहे . याठीकाणी रोख रक्कम मोबाईलसह  १० हजार ६८० चा ऐवज सापडला. वेश्याव्यवसाय प्रकरणी आरोपी रविश जयराम शेट्टी (वय ३६, रा.मदनवाडी, ता.इंदापूर मूळ रा. विघनेश्वर निलयात ओसुर ता.कंदापुर जि. उडपी रा.कर्नाटक), राजेश आनंद देवडिका (वय २८, रा.वामद पदाव बहुवाड दक्षिणकर्नाटक,सध्या सत्यजित हॉटेल मध्ये) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक्षक संदिप पाटील ,अप्पर पोलीस अधिक्षक जयंत मीना  यांचेमार्गदर्शना खाली बारामती क्राईम ब्रँच पथकाचे प्रमुख पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस हवालदार संदिप जाधव, सुरेंद्र वाघ, स्वप्नील अहिवळे, दशरथ कोळेकर, विशाल जावळे, शर्मा पवार,इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक  मधुकर पवार, भिगवण पोलीस स्टेशन चे सहा पोलीस निरीक्षक जीवन माने, उपनिरीक्षक सचिन पत्रे, रियाझ शेख, महिला शिपाई रुपाली पवार, पोलीस नवनाथ भागवत यांनी ही कारवाई केली.———————————

टॅग्स :BhigwanभिगवणSex Racketसेक्स रॅकेटCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस