शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

घणसोलीत ई - टॉयलेटमध्ये स्फोट; एकजण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2018 18:15 IST

हा स्फोट नेमका कशामुळे  झाला याचा स्थानिक पोलीस तपास करत आहेत. या स्फोटाचे कारण अद्याप कळू शकलेलं नाही.

नवी मुंबई - घणसोली येथील पालिकेच्या ई टॉयलेट मध्ये भीषण स्फोट झाल्याची घटना आज संध्याकाळी घडली. या स्फोटात हर्ष शिंगटे (१८) हा गंभीर जखमी झाला असून त्याचा चेहरा व हात जळाले आहेत. या स्फोटाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. 

घणसोली सेक्टर ७ येथील मैदानातील ई टॉयलेट मध्ये हा प्रकार घडला. सिम्प्लेक्स परिसरात राहणार हर्ष शिंगटे (१८) हा सदर ई शौचालयात गेला होता. त्याचवेळी भीषण स्फोट होऊन शौचालयाचे तुकडे परिसरात दूरपर्यंत उडाले. तर स्फोटानंतर झालेल्या आगीमुळे हर्ष याचा चेहरा, दोन्ही हात व गळा ४० टक्केहून अधिक भाजला आहे. स्फोटाच्या आवाजाने जमलेल्या नागरिकांनी त्याला तात्काळ जवळच्या फ्रीशॉन रुग्णालयात दाखल केले आहे.

घटनेची माहिती मिळताच ऐरोली अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच नगरसेवक प्रशांत पाटील, सुरेश संकपाळ, कृष्णा पाटील, संदीप गलुगडे आदींनी घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी त्यांनी विभाग अधिकारी दत्ताञय नांगरे व रबाळे पोलिसांना धारेवर धरत स्फोटाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली. सदर मैदानात रात्रीच्या वेळी काही मुळे नशा करत बसलेली असतात. यामुळे स्फोटाच्या नेमक्या कारणांचा शोध घेण्याचीही त्यांनी मागणी केली. त्यानुसार रबाळे पोलीस अधिक तपास करत आहेत. 

jpg

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBlastस्फोट