शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

बारामती तालुक्यात आढळला अर्धवट जळालेला पुरुषाचा मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 19:36 IST

मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू.

बारामती (मेखळी) : बारामती तालुक्यातील मेखळी येथील बरकडवाडी येथे एका पुरुषाचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. बरकडवाडी येथील स्मशानभूमीमध्ये सापडलेल्या या मृतदेहाची ओळख अद्याप पटलेली नाही. परंतु, मृतदेहाची अवस्था पाहून अंगावर शहारे येत असल्याचे स्थानिकांनी सांगितले.

गुरुवारी(दि.१७ डिसें) रोजी सकाळी ६ च्या सुमारास एका व्यक्तीचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळला. हा मृतदेह सापडल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे. मृत व्यक्तीचे वय सुमारे ३० असल्याचा अंदाज आहे. मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत.

मेखळीचे पोलीस पाटील सुभाष भोसले यांना सकाळी ६ च्या सुमारास या घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.त्यावेळी मृतदेहावरील कपडे जळत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी बारामती तालुका पोलीस स्टेशनचे निरीक्षक महेश ढवाण यांना घटनेची माहिती देऊन वरिष्ठांच्या परवानगीने त्यांनी आग विझवली.घटनास्थळी सापडलेल्या वस्तूच्या साहाय्याने सदर मृतदेह हा ऊसतोड मजुराचा असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.सदर व्यक्तीची ओळख पटली नसून हत्या करून मृतदेह डिझेल टाकून जाळला असावा, अशी शंका व्यक्त केली जात आहे. बारामती तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक महेश ढवाण पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाले होते.

टॅग्स :BaramatiबारामतीDeathमृत्यूPoliceपोलिस