शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पोस्टमार्टम रिपोर्ट येताच सर्वजण हादरले, आठवीच्या मुलीने गळफास लावून केली आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2021 21:46 IST

Suicide : या मृतदेहाचा पोस्टमार्टम रिपोर्ट येताच सर्व जण हादरले आणि सर्वांचे डोळे पांढरे झाले.

आठवीमध्ये शिकणाऱ्या १६ वर्षांच्या अल्पवयीन मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही दुर्दैवी घटना सूरतमध्ये उघड झाली आहे. शाळेत शिकणाऱ्या मुलीनं अचानक आयुष्य संपवण्याचा टोकाचा निर्णय का घेतला याची चर्चा सुरु झाली. पोलिसांना या घटनेची माहिती समजताच त्यांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली आणि मुलीचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला. या मृतदेहाचा पोस्टमार्टम रिपोर्ट येताच सर्व जण हादरले आणि सर्वांचे डोळे पांढरे झाले.

 

गुजरातमधील सुरत शहरातील एका कुटुंबात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. हे कुटुंब बिहारमधील छपरा या गावचा असल्याची माहिती आहे. हे कुटुंब बिहारमध्ये जाण्याची तयारी करत होते. दरम्यान, त्यांच्या मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी घटनास्थळी चौकशी केली. मुलीच्या घरातील कुणालाही या आत्महत्येचं नेमकं कारण माहिती नव्हतं.मात्र, पोस्टमार्टम रिपोर्ट पाहून सर्वांना धक्का बसला.

या मृत मुलगी दोन महिन्यांची गर्भवती होती अशी माहिती तिच्या पोस्टमार्टम रिपोर्टमधून उघड झाली आहे. पोलिसांनी ही माहिती तिच्या कुटुंबीयांना दिली. त्यावेळी कुटुंबियांना मोठा धक्का बसला.

या प्रकरणाचा तपास आत्महत्या समजून करत होतो, मात्र आता पोस्टमार्टम रिपोर्टनंतर मृत मुलीचे कोणी लैंगिक शोषण केले होते का? या प्रकरणाचाही तपास करणार  आहोत, अशी माहिती या प्रकरणाचे तपास अधिकारी एम.बी. तडवी यांनी दिली आहे.

 

टॅग्स :Suicideआत्महत्याPoliceपोलिसGujaratगुजरात