शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! सोशल मीडियावर तरुणाने व्हायरल केले अश्लील व्हिडिओ, विद्यार्थीनीने उचलले टोकाचे पाऊल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2022 18:12 IST

उत्तर प्रदेशमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे, एका तरुणीने अश्लील व्हिडिओ व्हायरल झाल्या प्रकरणी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.

उत्तर प्रदेशमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे, एका तरुणीने अश्लील व्हिडिओ व्हायरल झाल्या प्रकरणी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. हे फोटो आणि व्हिडिओ विद्यार्थीनीच्या  गावच्या एका तरुणाने व्हायरल केल्याचे समोर आले आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, पहिल्यांदा तरुणाने त्या तरुणीची छेडछाड केली. नंतर त्या तरुणीचे अश्लील फोटो व्हिडिओ घेतले, आणि सोशल मीडियावर व्हायरल केले. हे प्रकरण औरैया जिल्ह्यातील कुदारकोट परिसरातील आहे. तेथे 16 वर्षीय अल्पवयीन मुलगी बारावीत शिकत होती. गावातील तरुण तिला त्रास देत होता, तरुणाने आपल्या मुलीचा शारीरिक छळ करून तिचे अश्लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले, असल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे. कुटुंबीय आरोपीच्या घरी गेले असता तरुणाचे वडील, आई व नातेवाईकांनी त्यांना धमकावून तेथून हाकलून दिले.

Sheezan Khan Secret Girlfriend: शीजानची 'ती' सीक्रेट गर्लफ्रेंड कोण? अन् तुनिषाच्या आत्महत्या प्रकरणात तिची भूमिका काय?

रुग्णालयात डॉक्टरांनी विद्यार्थ्यीनीला मृत घोषित केले आहे. रविवारी रात्री मुलीने घराच्या वरच्या खोलीत गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली.  शेजाऱ्यांनी विद्यार्थिनीला तातडीने रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी मुलीला मृत घोषित केले. 

नंतर मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला. मात्र आरोपींवर कोणतीही कारवाई न झाल्याने संतप्त ग्रामस्थांनी कुदरकोट पोलीस ठाण्याला घेराव घातला. त्यानंतर पोलिसांनी नातेवाईकांचा जबाब नोंदवला. आरोपींवर तातडीने कारवाई करावी, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस