शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

ईएसआयसी उपसंचालकाने घेतली 50 हजारांची लाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2021 05:53 IST

Bribe News : कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या (ईएसआयसी) जम्मू विभागीय कार्यालयातील उपसंचालकाला ५० हजार रुपयांची लाच घेताना सीबीआयने गजाआड केले.

नवी दिल्ली : कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या (ईएसआयसी) जम्मू विभागीय कार्यालयातील उपसंचालकाला ५० हजार रुपयांची लाच घेताना सीबीआयने गजाआड केले. तक्रारदाराला लावण्यात आलेला २३ लाख रुपयांचा दंड कमी करण्याच्या बदल्यात त्याने ही लाच घेतली.खासगी सुरक्षा कंपनीचा मालक व कर्मचाऱ्याच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली. कागदपत्रात घोळ असल्याच्या आरोपावरून ईएसआयसीने त्यांना नोटीस पाठविली होती.याबाबत माहिती देताना सीबीआय प्रवक्ते आर. सी. जोशी यांनी सांगितले की, कारवाईबाबत माहिती मिळताच तक्रारदार व कंपनीचा मालक हे दोघेही उपसंचालकांना भेटण्यासाठी ईएसआयसी कार्यालयात गेले. तेथे उपसंचालकाने कागदपत्रांत घोळ असल्याचे सांगितले व २३ लाख रुपयांचा दंड लावणार आहोत, असे सांगितले. या सर्व प्रकारानंतर सीबीआयने सापळा रचला व आरोपीला लाचेची रक्कम घेताना रंगेहात पकडले. या कारवाईनंतर आरोपीच्या चंडीगड, मोहाली व जम्मूतील परिसरांची झडती घेण्यात आली. यात सात लाख रुपये नकदी व मालमत्तांची कागदपत्रे जप्त करण्यात आली.कागदपत्रे जप्त  या सर्व प्रकारानंतर सीबीआयने सापळा रचला व आरोपीला लाचेची रक्कम घेताना रंगेहात पकडले. या कारवाईनंतर आरोपीच्या चंडीगड, मोहाली व जम्मूतील परिसरांची झडती घेण्यात आली.  यात सात लाख रुपये नकदी व मालमत्तांची कागदपत्रे जप्त करण्यात आली.

टॅग्स :Bribe Caseलाच प्रकरणCrime Newsगुन्हेगारी