शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

खळबळजनक! ४० मिनिटे...मित्राच्या शरीरावर १०७ वेळा चाकूने वार, प्रायव्हेट पार्टही कापला अन् डोळेही काढले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2021 14:26 IST

England Crime News : शेफने त्याच्यावर ४० मिनिटात १०० पेक्षा जास्तवेळा चाकूने वार केले आणि नंतर त्याचा प्रायव्हेट पार्ट कापला. त्यासोबतच शेफने आपल्या मित्राचे डोळेही काढले. 

इंग्लंडमधून (England Crime News) हत्येची एक फारच धक्कादायक घटना समोर आली आहे. 'द कॉन्ज्यूरिंग ३ : द डेविल मेड मी डू इट' हा हॉरर सिनेमा थिएटरमध्ये बघायला जाण्याआधी एका शेफने आपल्या मित्राची (Chef Murdered Friend) फारच निर्दयीपणे हत्या केली. शेफने त्याच्यावर ४० मिनिटात १०० पेक्षा जास्तवेळा चाकूने वार केले आणि नंतर त्याचा प्रायव्हेट पार्ट कापला. त्यासोबतच शेफने आपल्या मित्राचे डोळेही काढले. 

२० वर्षीय लुईस एसडाउनने १८ वर्षाच्या मार्क विलियम्सला ड्रिंकवर बोलवलं आणि त्याला जंगलात घेऊन गेला. जेव्हा मार्क व्हिस्की आणि कोक पिऊन नशेत होता, तेव्हा एशडाउनने त्याच्यावर वार केले. जवळपास ४० मिनिटांपर्यंत झालेल्या या क्रूर हल्ल्यात त्याने १०७ वेळा चाकूने वार केले. त्याचे डोळे काढले आणि नंतर त्याच्या प्रायव्हेट पार्टवर चाकूने वार केला. 

या हत्येचा एशडाउने आपल्या फोनवर सात व्हिडीओही रेकॉर्ड केले.  एका व्हिडीओत तो आपल्या मित्राच्या डोक्यावर फुटबॉलसारखी लाथ मारत आहे, त्याला मारहाण करत आहे. आरोपी एशडाउनला अटक करण्यात आली आहे आणि त्याला लुईस  क्राउन कोर्टात हजर करण्यात आलं. मार्क विलियम्स आणि एशडाउन ६ महिन्याआधीच ऑनलाइनवरून मित्र झाले होते.

२९ मे रोजी दोघांनी एकमेकांना मेसेज केला आणि भेटण्याचा प्लॅन केला. विलियम्सने तयारीसाठी बीअर, व्हिस्की आणि कोक खरेदी केलं होतं. विलियम्स नशेत असताना एशडाउनने त्याच्या चेहरा, डोळे, मान, डोकं, पाठ, प्रायव्हेट पार्ट, छाती आणि उजव्या पायावर १०७ वेळा चाकूने वार केले. नंतर आपला शर्ट आणि पॅंट नाल्यात फेकली.

एशडाउन दुसऱ्या दिवशी आपला मित्र लियाम हॅनसनला भेटला आणि त्याने दारूच्या नशेत हत्या केल्याची मान्य केलं. एशडाउनने त्याला सांगितलं की, त्याने विलियम्स मारलं कारण तो त्याला त्रास देत होता. पोलीस पुढील कारवाई करत आहेत. 

टॅग्स :Englandइंग्लंडCrime Newsगुन्हेगारी