शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

कोपर्शीच्या जंगलात चकमक : नक्षलवादी साहित्य टाकून झाले फरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2019 19:42 IST

चार बंदुका जप्त

ठळक मुद्देत्यांनी आपल्याकडील बंदुका आणि दैनंदिन वापरातील साहित्य तिथेच टाकून जंगलाच्या दिशेने पळ काढला. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अडथळे आणण्यासाठी नक्षलवादी सक्रिय होऊन योजना आखत होते.

गडचिरोली - भामरागड उपविभागांतर्गत येणाऱ्या कोठी पोलीस मदत केंद्राच्या हद्दीतील कोपर्शीच्या जंगलात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक उडाली. यात नक्षलींच्या चार बंदुका आणि दैनंदिन वापराचे काही साहित्य पोलिसांच्या हाती लागले.प्राप्त माहितीनुसार, कोपर्शीच्या जंगलात नक्षलवाद्यांचा कॅम्प असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार त्या भागात नक्षलविरोधी अभियान राबवण्यासाठी मंगळवारी (दि.२४) गेलेल्या पोलिसांच्या सी-६० पथकावर नक्षलवाद्यांनी गोळीबार केला. त्याला जोरदार प्रत्युत्तर देत पोलीस पथकाने आगेकुच केल्यानंतर नक्षलवाद्यांना पळता भुई थोडी झाली. त्यांनी आपल्याकडील बंदुका आणि दैनंदिन वापरातील साहित्य तिथेच टाकून जंगलाच्या दिशेने पळ काढला.बुधवारी (दि.२५) सकाळी सी-६० पथकाचे जवान आपल्या कॅम्पवर परत आल्यानंतर त्यांनी चकमकीची सविस्तर माहिती  सांगितली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अडथळे आणण्यासाठी नक्षलवादी सक्रिय होऊन योजना आखत होते. पण पोलिसांच्या कारवाईने त्यांचा कॅम्प उद्ध्वस्त झाला.

टॅग्स :naxaliteनक्षलवादीGadchiroliगडचिरोलीPoliceपोलिसforestजंगल