शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: पाकिस्तान पिसाळला, शस्त्रसंधीचं उल्लंघन करत उखळी तोफा डागल्या, ७ भारतीयांचा मृत्यू
2
Operation Sindoor Live Updates: "यापुढेही भारतावर हल्ल्याची शक्यता, म्हणून उत्तर देणे गरजेचे होते"
3
“भारताला स्वसंरक्षणाचा अधिकार, दहशतवाद्यांना...”; ‘ऑपरेशन सिंदूर’चे इस्रायलकडून खुले समर्थन
4
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'च नव्हे, भारताने आधीही पाकिस्तानविरुद्ध केलेल्या 'या' मोठ्या कारवाया!
5
Operation Sindoor: 'सिंधू ते सिंदूर'पर्यंत...! भारताच्या 'या' १५ पावलांनी पाकिस्तानच्या नाकीनऊ आणले
6
FD/RD/PPF सगळं विसराल, SIP मध्ये लपलाय खरा खजिना; ₹५००० ची गुंतवणूक कशी बनवेल तुम्हाला कोट्यधीश
7
Vastu Shastra: हिरव्या रंगाचे पायपुसणे दारात ठेवा, यश, कीर्ती, भाग्योदयाचा ग्रीन सिग्नल मिळवा!
8
Operation Sindoor : भारतीय सैन्याने दहशतवाद्यांचा रात्रीत खात्मा केला; पाकिस्तानमधील हल्ल्याचे फोटो आले समोर
9
“भारताने केलेली लष्करी कारवाई खेदजनक, दहशतवादाला विरोध पण...”; ‘ऑपरेशन सिंदूर’वर चीनचे भाष्य
10
Operation Sindoor : पाकिस्तानवर हवाई हल्ला करताच पुण्यातून लढाऊ विमाने झेपावली; मुंबईपर्यंत दिले संरक्षण...
11
ज्येष्ठ रंगकर्मी माधव वझे यांचं निधन; 'श्यामची आई', '३ इडियट्स' सिनेमांमध्ये केलं होतं काम
12
Stock Market Today: आधी घसरण मग तेजी, Sensex १०० अंकांनी वधारला; ऑटो-बँकिंग स्टॉक्समध्ये मोठी खरेदी
13
“आगे बढ़ते रहो, ऐसाही बदला लेते रहो”; ‘ऑपरेशन सिंदूर’वर शहीद नरवाल कुटुंबाने व्यक्त केला आनंद
14
"आम्ही मुस्लिमांना घर देत नाही", अली गोनी अन् जास्मीनला मुंबईत घर शोधताना आल्या अडचणी
15
आता तरी एकता दाखवा; काँग्रेसच्या प्रदेश पदाधिकाऱ्याने एअर स्ट्राईकला म्हटले 'टुच्चेपणा'
16
Operation Sindoor: 'जय हिंद', राहुल गांधींची पाकिस्तानातील एअर स्ट्राईकनंतर पहिली पोस्ट; काय म्हणाले? 
17
Operation Sindoor: जबरदस्त खेळी, इकडे मॉक ड्रील सांगत पाकिस्तानला गाफील ठेवले; ऑपरेशन सिंदूरच नाव का दिले...
18
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूरनंतर भारतीय सैन्य अलर्ट; 'कारगिलचा हिरो' पुन्हा सीमेवर सज्ज
19
Operation Sindoor : "जय हिंद की सेना...!", 'ऑपरेशन सिंदूर'वर रितेश देशमुखचं रात्री ३ वाजून २ मिनिटांनी ट्विट
20
Operation Sindoor : "अब मिट्टी में मिल जाओगे...", भारतीय सैन्याच्या 'ऑपरेशन सिंदूर'चं देवोलिनानं केलं कौतुक

Crime News: आईच्या मृत्यूमुळे भावनिक झाली लंडनहून आलेली महिला डॉक्टर; जांघेतील नस कापून केली आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2022 09:12 IST

Emotional News: मेघाच्या वडिलांना कॅन्सर आहे, तर भावाचा काही महिन्यांपूर्वीच मृत्यू झाला होता. कुटुंबात आता मेघाचे वडील, वहिणी आणि भाची असे सदस्य उरले आहेत.

आजारी आईच्या मृत्यूमुळे धक्का बसल्याने महिला डॉक्टरने शनिवारी सर्जिकल ब्लेडने जांघेतील नस कापत आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आईवर उपचार करण्यासाठी ती लंडनहून दिल्लीत आली होती. पोलिसांनी पोस्टमार्टेम करून मृतदेह तिच्या नातेवाईकांकडे सोपविला आहे. 

दक्षिण जिल्हा पोलीस अधिकाऱ्यांनुसार मेघा कायल (४०) असे या महिला डॉक्टरचे नाव आहे. ती लंडनमध्ये न्यूरो मेडिसिनची डॉक्टर होती. कोरोनाच्या लाटेत आईवर उपचार करण्यासाठी लंडनहून दिल्लीला आली होती. मेघा अविवाहित होती. २७ जानेवारीला तिच्या आईचा मृत्यू झाला. हा धक्का मेघाला सहन झाला नाही. भावनेच्या भरात तिने नस कापून घेतली. शनिवारी सकाळी साडे दहाच्या सुमारास तिला अपोलो हॉस्पिटलमध्ये जखमी अवस्थेत दाखल करण्यात आले, तिथे तिला मृत घोषित करण्यात आले. जांघेतील नस कापल्याने रक्तस्त्राव मोठ्या प्रमाणावर झाला होता. यामुळे तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. 

वडिलांना कॅन्सर, भावाचा मृत्यूमेघाच्या वडिलांना कॅन्सर आहे, तर भावाचा काही महिन्यांपूर्वीच मृत्यू झाला होता. कुटुंबात आता मेघाचे वडील, वहिणी आणि भाची असे सदस्य उरले आहेत. मेघाने मृत्यूपूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्यात तिने आईच्या मृत्यूचा धक्का बसल्याने मी आईकडे जात असल्याचे लिहीले आहे. आपल्या मृत्यूला कोणाला जबाबदार धरू नये, असे तिने म्हटल्याचे पोलिसांनी सांगितले. 

टॅग्स :doctorडॉक्टर