शहरं
Join us  
Trending Stories
1
"भर उन्हाळ्यात 'नगर दक्षिणे'त पैशांची धुवांधार बरसात"; पैसे वाटपावरून विखे - लंके यांच्यात जुंपली
2
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात चौथ्या टप्प्याच्या मतदानाला सुरुवात; 11 मतदारसंघ, तापमान कमी होणार
3
राज ठाकरेंच्या राजकारणाचा शेवट, आग लावण्याची कामं बंद करा; जितेंद्र आव्हाड संतापले
4
राज ठाकरेंनी ज्याची सुपारी घेतली, त्याची वाजवावी तर लागेलच! जयंत पाटलांनी काढला फडणवीसांचा जुना व्हिडीओ
5
'मिस्टर राज!' लाव रे तो व्हिडीओवर राज ठाकरेंना सुषमा अंधारेंचे प्रत्युत्तर; किणी हत्याकांड, कोहिनूर मिलची केली आठवण
6
जागरूक हो मतदारराजा; महाराष्ट्रासह १० राज्यांतील ९६ जागांसाठी आज होणार मतदान
7
आजचे राशीभविष्य - १३ मे २०२४; एखाद दुसरी सोडली, तर सर्वच राशींना फायद्याचा, आनंदाचा दिवस
8
बाळासाहेबांवर अन्याय करणाऱ्यांना सोबत कसे घेतले? राज ठाकरे, ठाण्यातील लोंढ्यांबाबत चिंता
9
पंतप्रधानांची निवड तुम्ही संगीत खुर्चीतून करणार का? उपमुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांना सवाल
10
लोकशाही न मानणाऱ्या नरेंद्र मोदींची पावले हुकूमशाहीकडे; शरद पवारांची टीका
11
मूल दुसऱ्याचे पण आपल्याला हवे, यांना सगळे रेडीमेड पाहिजे; उद्धव ठाकरेंची भाजपवर कडाडून टीका
12
ही लोकसभेची निवडणूक भाजप विरुद्ध जनता अशी झालेली आहे: प्रकाश आंबेडकर
13
“यापुढे विधानसभा, लोकसभेची निवडणूक लढविणार नाही, राजकीय संन्यास…”: एकनाथ खडसे
14
भाजपाने उद्योग, नोकऱ्या गुजरातला पळविल्या, उद्या मंत्रालयही पाठवले जाईल: आदित्य ठाकरे
15
सत्तेच्या लालसेपोटी उद्धव ठाकरे रामाला विरोध करणाऱ्यांबरोबर; पुष्करसिंह धामी यांची टीका
16
४ जूनला भाजपा जाऊन इंडिया आघाडीचे सरकार येईल: शशी थरूर, देशभरात हवा बदलल्याचा दावा
17
मुंबईत प्रचाराचा सुपरसंडे! मतदानाआधीचा शेवटचा रविवार; सभांमुळे वातावरण तापले
18
चौथ्या टप्प्यातही नात्यांची कसोटी; विखे, गावित, खडसे, मुंडे यांची प्रतिष्ठा पणाला
19
पोट भरण्याचे अन् विजेचे वांदे; महागाईविरोधात ‘पीओके’ पेटले
20
RCB ने प्ले ऑफच्या आशा कायम राखल्या, DC च्या अडचणी वाढल्या; विराट-अनुष्का खूश 

पोलिसांचे निवडणूक ऑल आउट ऑपरेशन, अचानक नाकाबंदी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2024 11:18 AM

ऑल आउट कोबिंग ऑपरेशनदरम्यान ५ वॉरंटमधील व फरारी २ आरोपी यांना अटक करण्यात आली. 

मीरा रोड : लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आचारसंहिता लागू झाली असून, मीरा-भाईंदरमध्ये पोलिसांनी ऑल आऊट ऑपरेशन राबवत कारवाया केल्या. 

पोलिस आयुक्त मधुकर पाण्डेय, अपर पोलिस आयुक्त श्रीकांत पाठक यांच्या मार्गदर्शनाखाली मीरा-भाईंदर परिमंडळ-१ चे पोलिस उपायुक्त प्रकाश गायकवाडसह परिमंडळ १ मधील सर्व सहायक आयुक्त, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, पोलिस अधिकारी - कर्मचारी यांनी  ऑल आउट कोबिंग ऑपरेशन व नाकाबंदी राबवण्यात आली होती.  

ऑल आउट कोबिंग ऑपरेशनदरम्यान ५ वॉरंटमधील व फरारी २ आरोपी यांना अटक करण्यात आली. 

अचानक नाकाबंदी    अमली पदार्थ विरोधी कायद्याखाली ११ गुन्हे दाखल करण्यात आले, तर १७ जणांवर सी.आर.पी.सी. १०७ प्रमाणे प्रतिबंधत्मक कारवाई करण्यात आली. दारुबंदी कायद्यान्वये ६ गुन्हे दाखल करण्यात आले. कोप्ताअंतर्गत १५ अदखलपात्र गुन्हे दाखल केले.     गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या १७ हिस्ट्रीशिटर यांची तपासणी केली. शहरात राहणारे ८ विदेशी नागरिक तपासले तर ७ तडीपार इसमाची माहिती घेण्यात आली. शहरातील ५४ ऑर्केस्ट्रा बार व लॉजेस तपासण्यात आले होते.     पोलिसांनी १९ विविध ठिकाणी अचानकपणे नाकाबंदीचे लावली. नाकाबंदीच्या वेळी ३९७ संशयित वाहने तपासण्यात आली असून, मोटार वाहन कायद्यान्वये १४९ केसेस करण्यात आल्या आहेत. 

टॅग्स :Policeपोलिस