शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षणाधिकारी निघाला लाचखोर; १ लाखांची लाच घेताना अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2019 20:38 IST

मुंबई उच्च न्यायालयाने तक्रारदार शिक्षकांला 1 नोव्हेंबर 2018 पासून शिक्षक मान्यतेसाठी व पगार काढण्याचे आदेश दिले होते. जिल्हाधिकारी, जिल्हापरिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी ह्यांच्याकडे ह्या संदर्भात विनंती अर्ज केल्यानंतर त्यांनी ह्यावर कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते.

ठळक मुद्देशिक्षणाधिकारी मोहन देसले ह्यांना पालघर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले आहे.त्यांनी ह्या प्रकरणी 3 लाखाची मागणी केल्यानंतर 2 लाखावर तडजोड झाली.

पालघर - एका शिक्षकाकडून 1 लाखाची लाच घेताना पालघर जिल्हापरिषदेच्या माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी मोहन देसले ह्यांना पालघर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने तक्रारदार शिक्षकांला 1 नोव्हेंबर 2018 पासून शिक्षक मान्यतेसाठी व पगार काढण्याचे आदेश दिले होते. जिल्हाधिकारी, जिल्हापरिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी ह्यांच्याकडे ह्या संदर्भात विनंती अर्ज केल्यानंतर त्यांनी ह्यावर कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. तर न्यायालयाचे आदेश असताना शिक्षणाधिकारी देसले ह्यांनी तक्रारदाराच्या प्रकरणात अनेक त्रुटी काढल्या. त्यांनी ह्या प्रकरणी 3 लाखाची मागणी केल्यानंतर 2 लाखावर तडजोड झाली. त्यातील एक लाखाची रोख रक्कम त्यांच्या कार्यालयातील त्यांच्या गाडीतील डिकीत ठेवल्यानंतर लाचलुचपत विभागाचे उपविभागीय अधिकारी आफळे व त्यांच्या टीमने झडप घालून त्यांना अटक केली. अधिक चौकशीसाठी शिक्षणाधिकाऱ्यासोबत असलेल्या एका शिक्षकही पोलिसांनी ताब्यात घेतले असून गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया पालघर पोलीस ठाण्यात सुरू आहे.

टॅग्स :Anti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागEducationशिक्षणArrestअटक