शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

‘यलो ट्यून’ला ईडीचा दणका, अवैध क्रिप्टो करन्सी; ३७० कोटींची मालमत्ता जप्त 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2022 08:51 IST

cryptocurrency : उपलब्ध माहितीनुसार, बेनामी कंपन्यांच्या माध्यमातून क्रिप्टो करन्सीचे व्यवहार होत असल्याची माहिती ईडीच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती.

मुंबई : क्रिप्टो करन्सी बाजारातील वझीरेक्स कंपनीची मालमत्ता गेल्याच आठवड्यात ईडीने जप्त केल्यानंतर आता यलो ट्यून आणि त्याची सहयोगी कंपनी फ्रिव्होल्ट या कंपनीची मिळून एकूण ३७० कोटी रुपयांची मालमत्ता ईडीने जप्त करण्याचे आदेश दिले आहे.उपलब्ध माहितीनुसार, बेनामी कंपन्यांच्या माध्यमातून क्रिप्टो करन्सीचे व्यवहार होत असल्याची माहिती ईडीच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे ईडीच्या अधिकाऱ्यांनी यलो ट्यून कंपनीच्या कार्यालयांवर, तसेच संबंधित कार्यालयांवर शुक्रवारी छापेमारी केली. या दरम्यान, कंपनीने भारतात होणारे व्यवहार सुमारे २३ बेनामी कंपन्यांच्या माध्यमातून केल्याचे ईडीच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. या कंपनीचे संस्थापक चिनी असल्याचेही दिसून आले आणि ते फरार असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर ईडीने ही जप्तीची कारवाई केली आहे.

टॅग्स :Cryptocurrencyक्रिप्टोकरन्सीCrime Newsगुन्हेगारी