शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

टेरर फंडिंगप्रकरणी काश्मीरच्या व्यावसायिकाची कोटींची मालमत्ता ईडीने केली जप्त 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2019 22:15 IST

व्यावसायिक झहूर अहमद शाह वटाली याची अंमलबजावणी संचालनालय आणि राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा (एनआयए) चौकशी करत आहे.

ठळक मुद्देही मालमत्ता जमिनीच्या स्वरूपात जम्मू-काश्मीरमधील सुजीत गोरीपोरा, तहसील नरबळ, जिल्हा बडगाम या गावात आहे.ईडीने दिलेल्या माहितीनुसार ३१ ऑगस्ट रोजी काश्मीरमधील व्यापारी झहूर याची टेरर फंडिंग प्रकरणात १. ७३ कोटी रुपयांची संपत्ती जप्त करण्यात आली होती

नवी दिल्ली - टेरर फंडिंगप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) काश्मीरचे व्यापारी झहूर अहमद शाह वटाली आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांची 6.20 कोटींची मालमत्ता  मंगळवारी जप्त केली. ही मालमत्ता जमिनीच्या स्वरूपात जम्मू-काश्मीरमधील सुजीत गोरीपोरा, तहसील नरबळ, जिल्हा बडगाम या गावात आहे.ईडीने दिलेल्या माहितीनुसार ३१ ऑगस्ट रोजी काश्मीरमधील व्यापारी झहूर याची टेरर फंडिंग प्रकरणात १. ७३ कोटी रुपयांची संपत्ती जप्त करण्यात आली होती. झहूर अहमद शाह वटाली यांच्या कुटुंबाकडे १. ४८ कोटींची स्थावर मालमत्ता होती आणि दिल्लीतील जम्मू-काश्मीर बँकेच्या शाखेत त्यांची २ लाखांची रक्कम जप्त करण्याचे मनी लॉन्ड्रिंग कायद्यांतर्गत आदेश देण्यात आले होते.पाकिस्तानात बंदी घातलेली दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबा आणि जमीद - उद - दवा यांचा म्होरक्या हाफिज सईद यांच्याशी संबंध असल्याच्या आरोपात व्यावसायिक झहूर अहमद शाह वटाली याची अंमलबजावणी संचालनालय आणि राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा (एनआयए) चौकशी करत आहे.

टॅग्स :Enforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयhafiz saedहाफीज सईदJammu Kashmirजम्मू-काश्मीरNIAराष्ट्रीय तपास यंत्रणा