शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

ईडीकडून दोन पोलिसांच्या घरांची झडती; परमबीर सिंह यांच्याकडील चौकशी प्रलंबित

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2021 09:39 IST

१०० कोटी वसुली प्रकरण - भुजबळ यांच्या अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर व पाटील यांच्या पुण्यातील कोथरूड येथील घराची तपासणी करण्यात आली.

जमीर काझीमुंबई : वादग्रस्त आयपीएस अधिकारी व मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या दर महिन्याला १०० कोटी वसुलीच्या कथित आरोपाप्रकरणी सक्तवसुली संचालनालय (ईडी) आर्थिक व्यवहाराची पाळेमुळे खोदून काढत आहे. या प्रकरणात साक्षीदार असलेल्या पोलीस उपायुक्त राजू भुजबळ व साहाय्यक आयुक्त संजय पाटील यांच्या मूळगावातील घरांची झडती घेतली आहे. त्यांची स्थावर व जंगम मालमत्तेची पडताळणी करण्यात येत असल्याचे सूत्रांनी  सांगितले. 

भुजबळ यांच्या अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर व पाटील यांच्या पुण्यातील कोथरूड येथील घराची तपासणी करण्यात आली. त्यांच्या नातेवाइकांच्या नावे असलेल्या मालमत्तेबद्दलचा तपशील जाणून घेण्यात आला. दोन पथकांमार्फत ही कारवाई करण्यात आली आहे.मुख्य साक्षीदार परमबीर सिंह यांचा अद्याप सविस्तर जबाब नोंदविण्यात आलेला नाही. आजारी असल्याने चंदीगड येथे उपचार घेत असल्याचे त्यांनी कळविले आहे. आणखी काही दिवस प्रतीक्षा करून त्यानंतर त्यांना समन्स बजाविले जाणार असल्याचे कळते.

सीबीआयनेही या प्रकरणी तपासाला वेग घेतला आहे. त्यांच्या पथकाने पोलीस उपायुक्त राजू भुजबळ व साहाय्यक आयुक्त संजय पाटील यांच्यासह संबंधितांच्या एकूण १२ ठिकाणी घर झडती घेतली आहे. पुणे, ठाणे आदी ठिकाणी संशयितांसह संबंधित साक्षीदारांच्या नातेवाइकांचे जबाब नोंदविले जात आहेत. 

भुजबळ, पाटील यांच्याकडून आरोपांचे खंडनपरमबीर सिंह यांनी आरोपादाखल उपायुक्त भुजबळ व साहाय्यक आयुक्त पाटील यांच्या व्हाॅट्सॲप चॅटचे दाखले दिले होते. मात्र चौकशीत दोघांनी ते आरोप फेटाळले असून, चुकीच्या संदर्भात ते सादर करण्यात आल्याचा जबाब ईडीला दिला असल्याचे समजते.

टॅग्स :Enforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयParam Bir Singhपरम बीर सिंग