शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

पुनीत इसर यांचा ई-मेल आयडी हॅक, पैसे लुबाडण्याचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2022 08:15 IST

थिएटर बुकिंगचे पैसे लुबाडण्याचा प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : चित्रपट अभिनेते पुनीत इसर (६४)  यांचा ई-मेल आयडी हॅक करत त्यांचे थिएटर बुकिंग रद्द करत त्यांचे १३ लाख रुपये लाटण्याचा प्रयत्न एका भामट्याने केला. मात्र, त्यांनी याप्रकरणी वेळीच ओशिवरा पोलिसांत तक्रार दाखल केली आणि भामट्याचा हा प्रयत्न फसला. पोलिसांनी त्याला मालाडमधून बेड्या ठोकण्यात यश मिळवले. 

पुनीत हे अंधेरी पश्चिमच्या लोखंडवाला कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या अमित इस्टेट थर्ड क्रॉस रोड येथे राहतात. त्यांची शो मॅन थिएटर प्रोडक्शन नावाची कंपनी असून, या कंपनीचा व्यवहार ई-मेलमार्फत केला जातो. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुनीत यांनी त्यांच्या कंपनीच्या ई-मेल आयडीवरून त्यांचे हिंदी नाटक जय श्रीराम या नाटकाचा प्रयोग करण्याकरिता एनसीपीए थिएटर यांना १४ आणि १५ जानेवारी २०२३ रोजीचा प्रयोग बुक केला.तसेच यासाठी त्यांनी १३ लाख ७६ हजार ४०० रुपयेदेखील दिले. दरम्यान, २२ नोव्हेंबर २०२२ रोजी एनसीपीए थिएटरला मेल करण्यासाठी त्यांनी त्यांचा ई-मेल आयडी लॉगिन करण्याचा प्रयत्न केला, मात्र तो ओपन झाला नाही. तेव्हा ई-मेल आयडी हॅक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी ओशिवरा पोलिस ठाण्यात तक्रार केली. तेव्हा पुनीत यांनी प्रयोगासाठी पैसे दिल्याचे त्यांना समजले. त्यानुसार एनसीपीए थिएटरच्या प्रतिनिधीशी संपर्क केला. बँक खात्यावरून पाेलिसांनी आरोपीचे लोकेशन मिळवले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीbollywoodबॉलिवूड