शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

तणावामुळे डॉक्टरच्या मुलीची १२ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2019 12:12 IST

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाण्यातील कोलशेत परिसरातील एव्हरेस्ट सोसोयटीतील ग्लोरी इमारतीच्या 12 व्या मजल्यावरून 27 वर्षीय शर्मिष्ठा सोम या तरुणीने उडी मारून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी घडली.

ठळक मुद्देशर्मिष्ठा सोम (वय 27) या तरुणीने 12 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. त्वचारोग तज्ज्ञ डॉ. कावेरी सोम यांची मुलगी आहे. तणावाखाली तरुणीने हे पाऊल उचलले असल्याचे समोर आलेलं आहे.

ठाणे - शहरातील कोलशेत परिसरातील एव्हरेस्ट सोसायटीमध्ये राहणाऱ्या शर्मिष्ठा सोम (वय 27) या तरुणीने 12 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाण्यातील कोलशेत परिसरातील एव्हरेस्ट सोसोयटीतील ग्लोरी इमारतीच्या 12 व्या मजल्यावरून 27 वर्षीय शर्मिष्ठा सोम या तरुणीने उडी मारून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी घडली. सुष्मिता ही ठाणे- मुंबईतील प्रख्यात त्वचारोग तज्ज्ञ डॉ. कावेरी सोम यांची मुलगी आहे. मानसिक तणावामुळे तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. कापुरबावडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला. मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविला आहे.  याप्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत. केवळ अभ्यास न झाल्यामुळे तणावाखाली तरुणीने हे पाऊल उचलले असल्याचे समोर आलेलं आहे.

टॅग्स :Suicideआत्महत्याthaneठाणेdoctorडॉक्टरPoliceपोलिस