शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

सिगारेट आणून न दिल्याने भाजी विक्रेत्यावर जीवघेणा हल्ला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2018 19:41 IST

कमलेश रामेश्वर जाधव (वय ३३), अहमद हुसेन नबी हुसेन खान उर्फ गुड्डू (वय ३५) अशी या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणातील दोन आरोपी सध्या फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

मुंबई - चेंबूर परिसरात सिगारेट आणून देण्यास नकार दिल्याच्या रागातून चार सराईत आरोपींनी एका भाजी विक्रेत्यावर चाकूने हल्ला केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी चेंबूर पोलिसांनी दोन सराईत आरोपींना अटक केली आहे. कमलेश रामेश्वर जाधव (वय ३३), अहमद हुसेन नबी हुसेन खान उर्फ गुड्डू (वय ३५) अशी या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणातील दोन आरोपी सध्या फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

स्थानिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना देत, गुप्ताला तात्काळ जवळील शासकीय रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी पोलिसांनी कमलेश आणि अहमद या दोघांना अटक केली असून त्याच्या इतर दोन साथीदारांचा शोध पोलीस घेत आहेत. या चारही आरोपींवर अशा प्रकारच्या अनेक गुन्ह्यांची नोंद असल्याचं चेंबूर पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. चेंबूरच्या इंदिरानगर परिसरातील चेंबूर कॅम्प परिसरात शिवालाल गुप्ता हा १९ वर्षीय तरुण भाजी विक्रेता आहे. सोमवारी कमलेश रामेश्वर जाधव (वय ३३), अहमद हुसेन खान, मनिष कोंडवळकर आणि अक्रम हे सराईत आरोपी दारू पिवून तिथे आले होते. सर्व नशेत असल्यानं त्यांनी गुप्ताला जवळील टपरीहून सिगारेट आणण्यास सांगितले. दरम्यान, भाजी विक्रेत्याकडे भाजी खरेदीसाठी गर्दी केली. तेव्हा गुप्ताने जाण्यास नकार दिला. यावरून त्या चौघांनी गुप्ताला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. वाद इतका टोकाला गेला की या चौघांनी स्वतःजवळील चाकूने गुप्तावर गंभीर वार केले. या हल्ल्यात गुप्ता हा गंभीर जखमी झाला. त्यानंतर या चौघांनी घटनास्थळाहून पलायन केले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस