शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

नालासोपाऱ्यात बनावट व्हिसा बनविणाऱ्यास अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2018 21:46 IST

घरातून बनावट व्हिसा बनविण्यासाठी लागणारे संगणक, प्रिंटर, ग्राफिक कार्ड, स्क्रिन बोर्ड, प्रेस मशीन, नंबरींग मशिन, लॅमिनेशन रोल, विविध रंगाचे डब्बे आदी साहित्य याशिवाय अमेरिका आणि चीन या देशांचे काही कागदपत्रेही जप्त करण्यात आली आहेत. 

नालासोपारा - नालासोपारा पोलिसांनी बनावट व्हिसा बनविणाचा अड्डा उध्दवस्त केला असून या प्रकऱणी एका आरोपीला अटक केली आहे. बनावट व्हिसाच्या आधारे त्याने अनेक जणांना बेकायदेशीरपणे परदेशात पाठविल्याचा पोलिसांना संशय आहे.

नालासोपारा पश्चिमेच्या श्रीपस्थ संकुलातील एका इमारतीत बनावट व्हिसा बनविला जात असल्याची माहिती नालासोपारा पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी छापा घालून उस्मान गनी शेख (वय ५८) या आरोपीला अटक केली. त्याच्या घरातून बनावट व्हिसा बनविण्यासाठी लागणारे संगणक, प्रिंटर, ग्राफिक कार्ड, स्क्रिन बोर्ड, प्रेस मशीन, नंबरींग मशिन, लॅमिनेशन रोल, विविध रंगाचे डब्बे आदी साहित्य याशिवाय अमेरिका आणि चीन या देशांचे काही कागदपत्रेही जप्त करण्यात आली आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी शेख बनावट व्हिसा बनविण्यासाठी  दहा हजार रुपये घेत होता. २००६ मध्ये त्याला अशाच  एका प्रकरणात अटक कऱण्यात आली होती. जामिनावर सुटल्यावर त्याने पुन्हा हे काम सुरू केले. या आरोपीने बनावट व्हिसा देऊन कुणाला परदेशी पाठवले आहे का आणि त्याच्या टोळीत अन्य कोण साथीदार आहे, त्याचा आम्ही शोध घेत आहोत अशी माहिती वसईचे अतिरिक्त पोलीस अक्षीक्षक विजयकांत सागर यांनी दिली. त्याला २३ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीVisaव्हिसा