शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
2
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
3
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
4
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
5
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
6
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
7
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
8
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
9
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
10
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
11
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
12
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
13
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
14
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
15
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
16
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
17
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
18
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
19
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
20
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती

अंगावर पाणी उडवू नको सांगितल्याने डॉक्टरास बेदम मारहाण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2020 20:29 IST

Assaulting : नगर शहरातील गावडे मळा येथील इस्कान मंदिराजळील साफल्य निवास येथे शनिवारी (दि.२६) सकाळी साडेदहा वाजता ही घटना घडली. 

ठळक मुद्देया प्रकरणी डॉक्टर अक्षयकुमार अनिल साठे (वय ३०) यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गावडे (पूर्ण नाव माहित नाही), सुवर्णा गावडे, विवेक गावडे व गावडे याच्यासाहेब पिवळा शर्ट घातलेला अनोळखी व्यक्ती ( सर्व रा. गावडे मळा) आदींच्या विरोधात मारहाणीच

अहमदनगर - अंगावर पाणी उडवू नको असे सांगितल्याने चौघांनी डॉक्टरला लोखंडी रॉड व लाथाबुक्यांनी मारहाण करून जखमी केले. नगर शहरातील गावडे मळा येथील इस्कान मंदिराजळील साफल्य निवास येथे शनिवारी (दि.२६) सकाळी साडेदहा वाजता ही घटना घडली. या प्रकरणी डॉक्टर अक्षयकुमार अनिल साठे (वय ३०) यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गावडे (पूर्ण नाव माहित नाही), सुवर्णा गावडे, विवेक गावडे व गावडे याच्यासाहेब पिवळा शर्ट घातलेला अनोळखी व्यक्ती ( सर्व रा. गावडे मळा) आदींच्या विरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ. अक्षयकुमार साठे हे शनिवारी सकाळी त्यांच्या घराच्या कंपाउंडमध्ये बसलेले असताना गावडे नावाचा व्यक्ती हा त्याच्या घराच्यावरील मजल्यावर गॅलरीच्या भिंतीला पाणी मारत होता. हे पाणी अक्षयकुमार यांच्या अंगावर पडले. यावेळी त्यांनी गावडे याला दुसरीकडे पाणी मारा असे सांगितले. याचाच राग येऊन गावडे व इतर तिघांनी डॉक्टरच्या कंपाउंटमध्ये घुसून त्यांना मारहाण करत जखमी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी पोलीस नाईक जाधव हे पुढील तपास करत आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसAhmednagarअहमदनगरdoctorडॉक्टर