शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

हॉस्पिटलमध्ये डॉक्टरने नर्सचा केला विनयभंग, आरोपी फिजिओथेरपिस्टला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2022 14:50 IST

Doctor molested nurse at hospital : याप्रकरणी नर्सने राजापेठ पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी एफआयआर नोंदवून आरोपी डॉक्टरला अटक केली आहे.

महाराष्ट्रातील अमरावती येथील राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील परवानी रुग्णालयात नर्ससोबत विनयभंग झाल्याची घटना उघडकीस आली आहे. फिजिओथेरपिस्ट डॉक्टरने नर्ससोबत अश्लील कृत्य केल्याचे सांगण्यात येत आहे. याप्रकरणी नर्सने राजापेठ पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी एफआयआर नोंदवून आरोपी डॉक्टरलाअटक केली आहे.या घटनेची माहिती मिळताच युवासेनेने रुग्णालयात एकच गोंधळ घातला. यासोबतच रुग्णालय चालकाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. एवढेच नाही तर आंदोलकांनी रुग्णालयाची तोडफोडही केली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी आंदोलकांना शांत केले. त्याचबरोबर आरोपी डॉक्टरला अटक केल्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे.रुग्णालय चालकांनी डॉक्टरला रुग्णालयातून काढून टाकावे, असे युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी सांगितले. तसेच असे वर्तन खपवून घेतले जाणार नसल्याचे सांगितले. युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी रुग्णालयातील पदवीही काढून फेकून दिली. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून आंदोलकांशी चर्चा केली. डॉक्टरांवर कारवाई करावी, असे ते म्हणाले. त्याला हॉस्पिटलमधून काढून टाका, अशी मागणी करण्यात आली. मात्र, पोलिसांनी डॉक्टरला अटक केली आहे.

 

टॅग्स :Molestationविनयभंगdoctorडॉक्टरAmravatiअमरावतीhospitalहॉस्पिटलArrestअटकPoliceपोलिस