शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus डॉक्टर कोरोनाविरोधातील लढाई हरला; मृतदेह दफन करण्यास जमावाने विरोध केला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2020 15:27 IST

चेन्नईमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये असे प्रकार समोर आले आहेत. कोरोनामुळे मृत झालेल्या व्यक्तीचे शव दफन करण्यास विरोध करण्यात आला आहे.

देशामध्ये अदृष्य अशा कोरोना व्हायरसविरोधात लढाई सुरु झाली आहे. मात्र, कोरोनाविरोधात लढणाऱ्या डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना आणखी एक लढाई समाजातील उपद्रवी शक्तींविरोधात लढावी लागत आहे. त्यांना मारहाण, अश्लिल टीका झेलावी लागत आहे. हा त्रास मेल्यानंतरही संपलेला नसल्याचे तामिळनाडूमध्ये घडले आहे. 

चेन्नईमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये असे प्रकार समोर आले आहेत. कोरोनामुळे मृत झालेल्या व्यक्तीचे शव दफन करण्यास विरोध करण्यात आला आहे. असाच प्रकार एका डॉक्टरसोबत घडला आहे. चेन्नईमध्ये आज सकाळी एका डॉक्टरचा मृतदेह घेऊन त्याचे नातेवाईक एका दफनभूमीमध्ये आले होते. या ५५ वर्षीय डॉक्टरचा मृत्यू कोरोनामुळे झाला होता. त्यांना पाहून तिथे ५० जणांचा जमाव गोळा झाला. त्यांनी डॉक्टरचे शव ठेवलेल्या रुग्णवाहिकेवर हल्ला केला. महत्वाचे म्हणजे तिथे पोलिसही उपस्थित होते. मात्र, त्यांची संख्या कमी असल्याने जमाव पोलिसांवर भारी पडू लागला. 

जमावाला नियंत्रणात आणू न शकल्याचे पाहून पोलिसांनी डॉक्टरच्या नातेवाईकांना मृतदेह दुसऱ्या ठिकाणी दफन करण्याची विनंती केली. यानंतर या डॉक्टरवर दुसरीकडे अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी २० जणांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याविरोधात लॉकडाऊनचे उल्लंघन, हत्यारांद्वारे हल्ला करणे, सरकारी कर्मचाऱ्यांना काम करण्यापासून रोखणे आदी गुन्हे दाखल केले आहेत. 

Video ...मग धान्य सोड, दिवे लाव! मोदींना चांगले म्हटल्याने काँग्रेस आमदार वृद्धेवर संतापलाCoronaVirus खूशखबर! कोरोनाच्या 'मंदी'तही बंपर भरती; २ लाख नोकऱ्यांची संधी

CoronaVirus क्रूर थट्टा! तुमचा मृत्यू झालाय, पैसे कसे देऊ? वृद्धेला बँक कर्मचाऱ्याचे उत्तर

चीनची 'कोरोना'आडून मोठी चाल; मोदी सरकारने उधळल्याने HDFC बँक वाचली

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याChennaiचेन्नईdoctorडॉक्टर