शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णाचा बलात्कारप्रकरणी डॉक्टरला अटक; आक्षेपार्ह व्हिडीओ केला वायरल  

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2019 18:27 IST

१७ ऑक्टोबरपर्यंतची पोलीस कोठडी सुनावली आहे.

ठळक मुद्देअटक डॉक्टरचं नाव वंशराज द्विवेदी असं आहे. डॉक्टरवर २७ वर्षीय पीडित महिलेचा आक्षेपार्ह व्हिडिओ वायरल केल्याचा देखील त्याच्यावर आरोप आहे. डॉक्टरला एका महिला रुग्णावर बलात्कार आणि फसवणूक केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे.

मुंबई - मेघवाडी पोलिसांनी ५८ वर्षीय डॉक्टरला एका महिला रुग्णावर बलात्कार आणि फसवणूक केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. बलात्कार आणि फसवणुकीशिवाय या डॉक्टरवर २७ वर्षीय पीडित महिलेचा आक्षेपार्ह व्हिडिओ वायरल केल्याचा देखील त्याच्यावर आरोप आहे. अटक डॉक्टरचं नाव वंशराज द्विवेदी असं आहे. मेघवाडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा झाल्यानंतर पोलिसांनी पुढील तपास देखील सुरु केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे प्रकरण २०१५ मधील आहे. ज्यावेळी पीडित महिला रुग्ण ही डॉक्टर वंशराज द्विवेदीकडे आपल्या मुळव्याधीच्या आजारावरील उपचारांसाठी डॉक्टरांकडे गेली होती. डॉक्टरने दुसऱ्या भेटीदरम्यान महिला रुग्णाला गुंगीचं इंजेक्शन देऊन बेशुद्ध केलं. दरम्यान, महिलेला बेशुद्ध केल्यानंतर डॉक्टरने तिचा आक्षेपार्ह व्हिडिओ शूट केला. नंतर डॉक्टर हा व्हिडिओ वायरल करण्याची धमकी देत तिला सतत ब्लॅकमेल करत महिलेचं शारीरिक शोषण करत होता. या डॉक्टरने महिलेला जवळजवळ ३ ते ४ वर्ष ब्लॅकमेल केलं. मागील वर्षापर्यंत तो तिला सतत ब्लॅकमेल करत होता. मात्र, काही महिन्यांपूर्वीच पीडितेचं लग्न झालं. त्यानंतर तिने डॉक्टरचा फोन उचलणं बंद केलं होतं. त्यानंतर त्याने तिचा व्हिडिओ वायरलके केला.एकदा महिलेच्या पतीकडे शोधलं मीडियाद्वारे हा व्हिडिओ पोहचला. त्यानंतर पतीने पत्नीकडून या संपूर्ण प्रकरणाची हकिकत ऐकून घेतली. त्यानंतर पीडित महिला आणि तिच्या पतीने आरोपी डॉक्टरविरोधात मेघवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल केला. याप्रकरणी कारवाई करताना पोलिसांनी आरोपी डॉक्टरला अटक केली. कोर्टात त्याला हजर केले असता कोर्टाने याप्रकरणी त्याला १७ ऑक्टोबरपर्यंतची पोलीस कोठडी सुनावली आहे.

टॅग्स :Arrestअटकdoctorडॉक्टरPoliceपोलिसRapeबलात्कारMumbaiमुंबई