शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

आधी पतीला दिला घटस्फोट मग बनली सोनम, सासरी गळफास घेऊन केली आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2022 11:43 IST

Crime News : तरूणीच्या मृत्यूची सूचना मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमला पाठवलं. 

Crime News : उत्तर प्रदेशच्या मुरादाबादच्या मुगलपुरा भागात एका विवाहित महिलेने सासरी गळफास घेऊन आत्महत्या केली. असं सांगितलं जात आहे की, तरूणी मुस्लिम होती आणि तिने तिच्या पतीला तलाख दिल्यानंतर हिंदू तरूणासोबत लव्ह मॅरेज केलं होतं. यानंतर महिलेने तिचं नाव बदललं होतं. तरूणीच्या मृत्यूची सूचना मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमला पाठवलं. 

मीडिया रिपोर्टनुसार, तरूणीने साधारण तीन महिन्यांआधी अजय दिवाकर नावाच्या तरूणासोबत लग्न केलं होतं.  लग्नानंतर अजय दिवाकर आपली पत्नी सना उर्फ सोनमसोबत हिमगिरी कॉलनीतील आपल्या आत्याच्या घरात राहत होता. गुरूवारी तिचा मृतदेह घरात आढळून आला. पोलीस प्रकरणाची चौकशी करत आहेत आणि तरूणीच्या कुटुंबियांची व सासरच्या लोकांची चौकशी करत आहेत.

याप्रकरणी सीओ सिव्हिल लाइन्स आशुतोष सिंह म्हणाले की, सना उर्फ  सोनमच्या मृत्यूनंतर तिच्या कुटुंबियांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चौकशी दरम्यान जे काही पुरावे मिळतील त्यानुसार कारवाई केली जाईल. तेच तरूणीच्या कुटुंबियांनी आरोप केला की, त्यांच्या मुलींना सासरच्या लोकांनी मारलं. पोलीस पोस्टमार्टम रिपोर्टची वाट बघत आहेत. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारी