शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्याला सोबत घेऊन घटस्फोटीत महिला शिक्षिका पसार; लॉकडाऊनमध्ये दिवसाला ४ तास घेत होती क्लास

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2021 14:26 IST

पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा नोंद केला असून सध्या शिक्षिका आणि विद्यार्थ्याचा शोध सुरू आहे. परंतु अद्याप दोघांचाही पत्ता लागला नाही

ठळक मुद्देदरदिवशी प्रमाणे माझा मुलगा २९ मे रोजी दुपारी २ वाजता महिला शिक्षिकच्या घरी ट्यूशनसाठी गेला होता. अल्पवयीन विद्यार्थी गेल्या २ वर्षापासून शिक्षिकेच्या घरी शिक्षण घेण्यासाठी जात होता. २९ मे रोजी दोघंही अचानक गायब झाले. आश्चर्य म्हणजे दोघंही घरातून काहीच सामान घेऊन गेले नाहीत

पानीपत – हरियाणाच्या पानीपत शहरात शिक्षक-विद्यार्थ्याच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. एका खासगी शाळेतील शिक्षिकेने १७ वर्षीय विद्यार्थ्याला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्याला घेऊनच फरार झाली आहे. पानीपतच्या देशराज कॉलनीतील एका खासगी शाळेत ती शिक्षिका शिकवायला होती. शिक्षिका घटस्फोटीत महिला असून ती माहेरीच राहायला होती.

विद्यार्थ्याच्या वडिलांनी जिल्हा पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार नोंदवली आहे. या तक्रारीत म्हटलंय की, दरदिवशी प्रमाणे माझा मुलगा २९ मे रोजी दुपारी २ वाजता महिला शिक्षिकच्या घरी ट्यूशनसाठी गेला होता. त्यानंतर तो घरी परतलाच नाही. शिक्षिकेच्या घरच्यांनी सुरुवातीला यावर काही तास उलटल्यानंतरही काहीच केले नव्हते. त्यानंतर शिक्षिकेच्या वडिलांनी मुलगी गायब झाल्याची तक्रार नोंदवली.

शिक्षिकेच्या घरी शिकण्यासाठी गेला होता विद्यार्थी

पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा नोंद केला असून सध्या शिक्षिका आणि विद्यार्थ्याचा शोध सुरू आहे. परंतु अद्याप दोघांचाही पत्ता लागला नाही. गायब झाल्यापासून दोघांनीही त्यांचे मोबाईल बंद ठेवले आहेत. पोलिसांना दिलेल्या तक्रारीत मुलाच्या वडिलांनी सांगितलं आहे की तो ११ वीच्या वर्गात होता. तर संशयित आरोपी महिला क्लास टीचर आहे.

अल्पवयीन विद्यार्थी गेल्या २ वर्षापासून शिक्षिकेच्या घरी शिक्षण घेण्यासाठी जात होता. लॉकडाऊनमध्ये शाळा बंद असल्याने विद्यार्थी दिवसातून ४-५ तास शिक्षिकेच्या घरी ट्यूशनसाठी थांबत होता. त्यानंतर २९ मे रोजी दोघंही अचानक गायब झाले. आश्चर्य म्हणजे दोघंही घरातून काहीच सामान घेऊन गेले नाहीत. केवळ शिक्षिकेच्या हातात सोन्याची अंगठी आहे.  

टॅग्स :PoliceपोलिसMissingबेपत्ता होणं