शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरात दीव-दमणची दारू जप्त, गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2019 17:28 IST

केंद्र शासित प्रदेश असलेल्या दीव-दमण येथून कार मध्ये आणलेल्या अवैध दारु साठा हिललाईन पोलीसांनी कॅम्प नं-5 येथील भाटिया चौकात जप्त केला.

उल्हासनगर -  केंद्र शासित प्रदेश असलेल्या दिव-दमण येथून कार मध्ये आणलेल्या अवैध दारु साठा हिललाईन पोलीसांनी कॅम्प नं-5 येथील भाटिया चौकात जप्त केला. याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून कारसह दारु साठा जप्त केला.शहरात दीव-दमन मधून तस्करीच्या मार्गाने आणलेली विविध कंपन्यांची दारु उल्हासनगरात आणुन विकली जाते.अशी माहिती हिललाईन पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार बुधवारी रात्रीच्या वेळी भाटिया चौकात पोलीस दबा देउन बसले होते. यादरम्यान भाटिया चौकात उभी असलेल्या हुंडाई कंपनीची एम एच ४८, ए सी ९२३५ क्रमांक कारची  पोलिसांनी झडती घेतली असता, कार मध्ये प्रतिबंधीत परराज्यातील मद्याच्या बाटल्या आढळून आलय. पोलिसांनी लागलीच कार चालक राकेश उर्फ रॉकी चांदवानी याला ताब्यात घेऊन मुद्देमालाचा पंचनामा केला.पोलिसांनी कारसह दारूसाठा जप्त करून कार चालक चांदवानी याला अटक केली. तसेच दोन लाख त्र्याऐंशी हजार सहाशे वीस रुपयांचा मुद्देमाल जप्त केला,आरोपीस मुंबई दारूबंदी अधिनियम कलम ६५(अ)(इ)१०८ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.पोलीस निरिक्षक मोहन खंदारे ह्याच्या मार्गदर्शनात पो.नाईक चंद्रशेखर पाटिल ह्यांचा फिर्यादी वरुन सदर मुद्देमाल जप्त करुन आरोपी अटक करण्यात आला आहे.अधिक तपास पो.हवा. ए.एस.गायकवाड हे करित आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीulhasnagarउल्हासनगर