शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

टीव्ही पाहण्यावरून वाद, लहान भावाने केला मोठ्याचा खून 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2020 14:28 IST

टीव्हीच्या आवाजाने विश्रांतीत त्रास होत असल्याने या दोन भावांमध्ये वाद झाला.

यवतमाळ - क्षुल्लक कारणावरुन लहान भावाने मोठ्याचा वासल्याने वार करून खून केल्याची घटना पिंपळशेंडा ता. कळंब येथे शनिवारी रात्री घडली. सुरेश विठ्ठल गराट (३०) असे मृताचे नाव आहे. लहान भाऊ क्रिष्णा विठ्ठल गराट याने त्याचा खून केला. क्रिष्णा विठ्ठल गराट हा रोजमजुरी करून घरी आला. त्यावेळी सुरेश गराट हा टीव्ही पाहत होता. टीव्हीच्या आवाजाने विश्रांतीत त्रास होत असल्याने या दोन भावांमध्ये वाद झाला. एवढेच नाही तर सुरेश हा क्रिष्णाच्या अंगावर धावून गेला. याच प्रकारातून क्रिष्णाने सुरेशच्या मानेवर सूतार कामाच्या वासल्याने घाव घातले. या घटनेची माहिती पोलीस पाटलांनी कळंब पोलिसांना दिली. ठाणेदार विजय राठोड, सहायक ठाणेदार राजू साळवे हे आपल्या सहका-यांसह घटनास्थळी पोहोचले. या ठिकाणावरुन वासला, कपडे आदी साहित्य जप्त केले. झालेला घटनाक्रम क्रिष्णाने गावकºयांसमोर सांगितला. त्याला ताब्यात घेऊन सुरेशचा मृतदेत उत्तरीय तपासणीसाठी कळंब येथे रवाना करण्यात आला. या कुटुंबाचा सूतार काम हा जुना व्यवसाय  आहे. त्यामुळे या कामाचे साहित्य घरात पडून होते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMurderखून