शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
3
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
4
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
5
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
6
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
7
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
8
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
9
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
10
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
11
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
12
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
13
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
14
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
15
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
16
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
17
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
18
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
19
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
20
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

Disha Salian Death Case : बहुचर्चित दिशा सालियानच्या मित्राचे लास्ट लोकेशन नागपुराचे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2020 21:11 IST

Disha Salian Death Case : विशेष म्हणजे, या संबंधाने नागपुरातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी बोलायचे टाळले त्यामुळे आणखीच तर्क वितर्क लावले जात आहे.

ठळक मुद्देया संबंधाने माहिती घेण्यासाठी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी आपल्याकडे या संबंधाने काही माहिती नाही, असे म्हटले

नागपूर : देशभर चर्चेचा विषय ठरलेल्या दिशा सालियानचा मित्र रोहन रॉय याचे लास्ट मोबाईल लोकेशन नागपुरात मिळाल्याचे वृत्त पसरल्याने उलट-सुलट चर्चेला उधाण आले आहे.  

विशेष म्हणजे, या संबंधाने नागपुरातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी बोलायचे टाळले त्यामुळे आणखीच तर्क वितर्क लावले जात आहे.सुशांत सिंह राजपूत प्रकरणानंतर दिशा सालियनचे मृत्यू प्रकरणही चर्चेला आले. ही दोन्ही प्रकरणे एकमेकांत गुंतली असल्याचे बोलले जाते. या पार्श्वभूमीवर दिशाचा मित्र रोहन रॉय हा अद्याप पुढे आलेला नाही. त्याचे लास्ट लोकेशन नागपुरात आढळल्याची जोरदार चर्चा आज नागपुरात होती. या संबंधाने माहिती घेण्यासाठी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी आपल्याकडे या संबंधाने काही माहिती नाही, असे म्हटले.

 

 

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

बलात्कारास विरोध केल्याने काकाने चिमुकलीचे केली हत्या, कुजलेल्या मृतदेहावर आढळल्या कुत्र्याने चावा घेतलेल्या खुणा

 

युपी पोलिसांचा आणखी एक कारनामा, जेलमध्ये पाटवण्याची धमकी देऊन घेतली ऑनलाईन लाच 

 

Disha Salian Death Case : मृत्यूपूर्वी दिशा सालियननं १०० नंबरवर कॉल केला होता का? मुंबई पोलिसांनी केला खुलासा 

 

करोडो रुपयांच्या ड्रग्जसह सापडला पेडलर, बॉलिवूड कनेक्शनबाबत भांडाफोड होणार 

 

 

टॅग्स :PoliceपोलिसDeathमृत्यूSuicideआत्महत्याnagpurनागपूरMumbaiमुंबईSushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूत