शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

अमृता फडणवीस आक्षेपार्ह टिप्पणी प्रकरण: 'त्या' महिलेची ५३ बनावट फेसबुक खाती असल्याचे उघड

By मनीषा म्हात्रे | Updated: September 14, 2022 19:29 IST

गेल्या दोन वर्षांपासून ती महिला करते बनावट खात्यांआडून आक्षेपार्ह कमेंट्स

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना फेसबुकवर आक्षेपार्ह कमेंट केल्याप्रकरणी महाराष्ट्र सायबर विभागाने ठाण्यातून स्मृती पांचाळ नावाच्या महिलेला अटक केली आहे. तपासात पांचाळ हिचे ५३ बनावट फेसबुक खाते आणि १२ जीमेल अकाउंट्स मिळून आले आहेत. गेल्या दोन वर्षांपासून बनावट खात्यांआडून पांचाळ आक्षेपार्ह कमेंट करत असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी तिच्याकडे अधिक तपास सुरु आहे.

महाराष्ट्र  सायबर विभागाचे पोलीस अधीक्षक  संजय शिंत्रे यांच्या नेतृत्तात हा तपास सुरु आहे. पांचाळ हिने ७ सप्टेंबर रोजी अमृता फडणवीस यांच्या फेसबुक पोस्ट खाली आक्षेपार्ह कमेंट केली. एकापाठोपाठ एक चार पोस्ट केल्या. त्यातील मजकूर आक्षेपार्ह असल्याने पोलिसांनी गुन्हा नोंदवत अधिक तपास सुरु  केला आहे. याप्रकरणी सायबर पोलिसांनी पांचाळला अटक केली आहे. न्यायालयाने तिला १५ सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

तांत्रिक तपासात पांचाळचे ५३ बनावट फेसबुक खाते, १२ जीमेल अकाउंट मिळून आले. तिने गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. तिने हे का केले? कुणाच्या सांगण्यावरून केले आहे का? बाबत सायबर पोलीस अधिक तपास करत आहे. 

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमCrime Newsगुन्हेगारीAmruta Fadnavisअमृता फडणवीसFacebookफेसबुकDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस