शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

जेलमध्ये जाण्याची होती हौस; त्यानं पोलिसांना कॉल करून दिली थेट पंतप्रधानांना मारण्याची धमकी अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2021 14:46 IST

Crime News : जेलमधील आत जाण्यासाठी त्याने हा फोन केला असल्याचे प्राथमिक चौकशीत आरोपीने सांगितले.

ठळक मुद्दे आरोपीची मानसिक प्रकृती ठीक नसून त्याच्यावर उपचार सुरू असल्याचेही तपासात उघड झाले आहे.

नवी दिल्ली - दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्यासाठी फोन कॉल करणार्‍या तरूणाला पोलिसांनीअटक केली आहे. आरोपी सलमानला खजुरी खास पोलिस ठाण्याने अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार काल रात्री २२ वर्षीय सलमानने पोलिसांना कॉल करून पंतप्रधानांना जीवे मारण्याची धमकी दिली. दिल्ली पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी आरोपीची चौकशी करत आहेत. आरोपीने फोन करून म्हटले होते की, "मला मोदींना मारायचे आहे". आरोपी जामिनावर सुडून तुरूंगातून बाहेर आल्याचे पोलिसांना कळले आहे. त्याच्यावर आधीपासूनच अनेक गुन्हे दाखल आहेत. जेलमधील आत जाण्यासाठी त्याने हा फोन केला असल्याचे प्राथमिक चौकशीत आरोपीने सांगितले. आरोपीकडे पोलिसांकडून विचारपूस केली जात आहे.हे लक्षात घेण्यासारखे आहे की यावर्षी जानेवारीमध्येही दिल्लीतील एका व्यक्तीने पोलिसांना बोलावून पंतप्रधानांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. पंतप्रधानांना मारण्यासाठी 30 कोटीची सुपारी देईन असे या व्यक्तीने पोलिसांना सांगितले होते. हा कॉल करणार्‍याला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. पोलिसांनी सांगितले होते की, आरोपीचे नाव पिंटू सिंह असून त्याचे वय 30 वर्षे आहे. पिंटू हा सुतारकाम  करतो आणि दिल्लीतील सागरपूर भागात राहतो. आरोपीने दारूच्या नशेत पोलिसांना धमकी देणारा फोन केला होता.  आरोपीची मानसिक प्रकृती ठीक नसून त्याच्यावर उपचार सुरू असल्याचेही तपासात उघड झाले आहे.

पत्नीनेच केला पतीच्या गैरकृत्याचा पर्दाफाश; हायप्रोफाईल सोसायटीत सापडले बोगस वोटिंग कार्ड  

 

टॅग्स :prime ministerपंतप्रधानPoliceपोलिसArrestअटकNarendra Modiनरेंद्र मोदी